मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेच्या कंत्राटासाठी प्राप्त एकमेव निविदेच्या मान्यतेकरिता स्थायी समितीने २९ जून २०१७ रोजी पार पडलेल्या बैठकीत ठराव मंजूर केला. ...
लोकप्रतिनिधी, अधिकारी वा कोणा व्यक्तीकडून त्रास देण्याचा, अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास तत्काळ मदतीसाठी महापालिकेतील शिवसेनाप्रणित मीरा भार्इंदर कामगार सेनेच्या सदस्य असलेल्या अधिकारी - कर्मचा-यांकरीता टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील आर्थिक कारभार वेगाने हातावेगळा होण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी मुख्य लेखापरीक्षकांच्या सहाय्याकरिता ठोक मानधनावर दोन लेखाधिका-यांची नियुक्ती केली होती. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायी समितीत नवीन १० टक्के रस्ता कर लागू करण्यासह मालमत्ता करवाढ करण्याचा प्रस्ताव सतत सादर होऊनही सत्ताधारी भाजपाने त्यावर निर्णय घेतला नाही. सोमवारच्या स्थायी समिती बैठकीतही ते प्रस्ताव पुन्हा फेटाळून फेरसादर करण्याचे न ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा नगरसेविका सुजाता पारधी यांच्याकडून सरकारी अनुदानासह नगरसेवक पदावरील लाभ, असे बेकायदेशीर दुहेरी लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारीवरून राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला कार्यवाही करण्याचे निर्देश लेखी पत्राद्वारे दिले आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीची गेल्या अडीच महिन्यांत एकही बैठक पार न पडल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या १० सदस्यांनी महापौर डिंपल मेहता यांच्याकडे नुकतेच राजीनामे दिले होते. ...
भिमा -कोरेगाव घटनेचे आंबेडकरी जनतेत संतप्त पडसाद उमटले व त्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभर बंद पुकारला गेला असतानाच बुधवारी सायंकाळी मात्र आरपीआय आठवले गटाच्या उपाध्यक्षाने स्वत:च्या वाढदिवशी रस्ता अडवून चक्क अश्लिल नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवल् ...