मीरा-भार्इंदर शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील नियोजित वरसावे पुलाच्या बांधकामात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतच्या ठाणे पुरवणीत ८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होताच शिवसेनेच्या मीरा-भार्इंदर कामगार सेनेचे सरचिटणीस सु ...
मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत शहरातील नागरीकांना होत असलेला पाणीपुरवठा २०१५ पासून अचानकपणे चार महिन्यांपुर्वीच त्याच्या बिलात तब्बल ४० ते ५० टक्के शुल्क वाढले आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा कारभार आक्षेपार्ह असल्याची तक्रार स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. ...
एकीकडे आमदार नरेंद्र मेहता यांची कामगार संघटना तर दुसरी कडे पालिका प्रशासन अश्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या संपकरी अस्थायी संगणक चालकांची अखेर आयुक्त डॉ . नरेश गीते यांनीच पुढाकार घेऊन कोंडी फोडली ...
मीरा-भार्इंदर महापालिकेकडुन दरवर्षी सादर केला जाणाऱ्या अंदाजपत्रकात सतत वाढणारा आर्थिक तूटीचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी यंदा पालिकेकडुन नवीन घनकचरा शुल्क नागरीकांच्या माथी मारले जाणार आहे. ...
भार्इंदर अग्निशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाºया क्लोरिन गॅसची गळती होऊन, अग्निशमन दलाच्या ५ जवानांसह एकूण ७ जणांना बाधा झाली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. रुग्णालयात दाखल केलेल्या तिघा जवानांना शनिवारी घरी प ...
मीरा-भार्इंदर महापालिका हि प्रशासकीय मालमत्ता असतानाही त्यातील दालने परस्पर बंद करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मनसेसह बहुजन विकास आघाडीने अतिरीक्त आयुुक्त माधव कुसेकर यांच्याकडे गुरुवारी लेखी निवेदनाद्वारे केली. ...