मीरा-भार्इंदर महापालिकेने मंगळवारी आयोजित केलेल्या विशेष महासभेत सत्ताधारी भाजपाने मालमत्ता करात ५० टक्के दरवाढीला बहुमताने मान्यता दिल्याविरोधात सेना व काँग्रेस या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवित सभागृहात थाळीनाद केला. ...
ऐन शिवजयंतीच्या मुहूर्तावर सत्ताधारी भाजपाने शिवसेनेला जोर का झटका धीरे से देत विरोधी पक्षनेत्याचे दालन स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांच्या दालनात विलीन करून चांगलाच धक्का दिला आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नागरिकांच्या माथी नवीन कर लागू करण्यासह चालू करात वाढ करण्यासाठी सत्ताधारी भाजपा शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत आहेत. ...
भाजपा आमदार नरेंद्र मेहताांच्या भावजय तथा मीरा भार्इंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांचे जातप्रमाण पत्र मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वैध ठरवल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
- राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव नुकतेच सुरु झाले असुन त्याला पर्याय म्हणुन नवघर परिसरात असलेल्या गुरुद्वारा येथील आरक्षण क्रमांक १०९ या नागरी सुविधा भूखंडावर दुसरे नवीन तरणतलाव सा ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने सत्ताधारी भाजपाने थेट नागरीकांच्या माथी करवाढीसह नवीन कर लागू करण्याचा अन्यायकारक कारभार सुरु केला आहे. भाजपा बहुमताच्या जोरावर करीत असलेला हा कारभार आक्षेपार्ह असुन होणारी करवाढ मागे न घेतल ...
महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाने वातानुकूलित शिवशाही बस भार्इंदर ते ठाणे मार्गावर माफक दरात नुकतीच सुरु केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला त्याचा फटका ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित केलेल्या पाणीपट्टी दरवाढीसह पाणीपुरवठा लाभ कर, मलप्रवाह कर, घनकचरा शुल्क, मालमत्ता कराचा बोजा नागरीकांच्या माथी मारण्यावर स्थायीने मान्यता दिली आहे. ...