मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदा जप्त केलेल्या मालमत्तांच्या आॅनलाइन लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने त्या थेट आयुक्त बळीराम पवार यांच्या अधिकारात एक रुपया नाममात्र बोलीत खरेदी करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायीने गुरुवारच्या बैठकीत मान्यता दिली. ...
महापालिकेतील वर्ग १, वर्ग २ च्या अधिकाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्यांनाही आता आॅनलाइन बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करत आयुक्तांनी या बड्या अधिकाºयांनाही पालिकेच्या सामान्य कर्मचाºयांच्या पंक्तीत हजेरीपटावर घेतले आहे. त्यामुळे मनमानीपणे कामावर येणाºया अधिकाºय ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने कंत्राटावर नियुक्त केलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांपैकी १२ जणांना दोन महिन्यांपुर्वी स्थानिक परिवहन विभागात तिकिट तपासणीसांच्या कामावर रुजू करुन घेतले होते. मात्र विभागात अचानक अतिरीक्त कर्मचारी ठरल्याचे स्पष्ट करुन विभागाच्या ...
पाणी कपात रद्द करा, भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा, उत्तन वासियांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्यांवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटुन चर्चा केली. ...
मीरा भार्इंदर महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या १३६९ कोटी १६ लाखांच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी भाजपाने विरोधी पक्षातील शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विविध विकासकामांसाठी तरतूद केलेली नाही. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने बुधवारी आयोजित केलेल्या विशेष अंदाजपत्रकीय महासभेत अखेर स्थायीच्या १ हजार ३६९ कोटी १६ लाख ७१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला भाजपा सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मान्यता दिली. त्याला विरोध करीत शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांच्या ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या २०१८-१९ मधील अंदाजपत्रकाला भाजपा सत्ताधाऱ्यांकडून एकतर्फी मान्यता मिळू न देता त्यावर सविस्तर चर्चा करण्यासह आवश्यक सुचनांचा समावेश त्यात करण्यासाठी काँग्रेसचे जुबेर इनामदार व भाजपाच्याच गीता जैन यांनी ‘ज’ चा प्रस्ताव आजच्य ...