भाजपाचे अॅड. रवी व्यास यांनी सोमवारी स्थायी समिती सभापतीचा पदभार स्वीकारतेवेळी त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर पेपर बॉम्ब फोडल्याने आग लागल्याची घटना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
या प्रकरणी मनसेचे उपशहर अध्यक्ष हेमंत सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी १४ आॅगस्ट रोजी पालिका उपायुक्त दिपक पुजारी यांना भेटून तक्रार केली होती. त्या अनुषंगाने २३ आॅगस्ट रोजी पालिकेने ठेकेदारास पत्र पाठवून खुलासा मागवला होता. ...
भाजपाचे स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन क्लब हाऊसला सीआरझेडच्या ना विकास क्षेत्रात परवानगी देऊन त्याला मेक इन इंडियाच्या नावाखाली अतिरीक्त तीन मजली बांधकाम करण्यास परवानगी मिळावी, यासाठी शुक्रवारच्या महासभेत क्षेत्र (झोन) फेरबदलाचा ठर ...
गरबा, दांडियासाठी ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी रात्री १० च्या वेळेची मर्यादा असताना मीरा भार्इंदरमध्ये मात्र रात्री ११ वाजले तरी दणदणाट सुरू असतो. ...