मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण तसेच पाच वर्षांसाठी कराची देयके काढणे, यासाठी तब्बल २८ कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने मंजूर केला. ...
प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासह सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र पालिकेने नवघर पोलिस ठाण्याला दिल्यानंतर ढवण यांनी आपले उपोषण काही तासांतच मागे घेतले. ...
मीरारोड-भाईंदर महापालिकेतील भाजपाचे सार्वभौम नेते नरेंद्र मेहता यांचा नगरसेवकांवर वचक आहे. मात्र दोन-तीन नगरसेवकांनी अलीकडेच महापौर डिंपल मेहता यांनी लक्ष्य करुन अप्रत्यक्षपणे नरेंद्र मेहता यांच्या कार्यशैलीला आव्हान दिले, असे म्हटले तर ते वावगे ठरणा ...