लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

भाजपा, शिवसेना युतीमुळे काँग्रेस पडणार एकाकी? मीरा-भाईंदर महापालिकेतील राजकारण - Marathi News | BJP, Shiv Sena coalition will be impact on Politics of Mira-Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा, शिवसेना युतीमुळे काँग्रेस पडणार एकाकी? मीरा-भाईंदर महापालिकेतील राजकारण

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना या मित्र पक्षांनी एकत्रित लढणार असल्याची घोषणा केल्याने त्याचा परिणाम मीरा-भाईंदर महापालिकेतील राजकारणात दिसून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...

महापालिकेकडून तक्रारदार रहिवाशांचा मानसिक व शारिरीक छळ - Marathi News | Municipal corporation's mental and physical persecution of complainant residents | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महापालिकेकडून तक्रारदार रहिवाशांचा मानसिक व शारिरीक छळ

इमारतीतील बेकायदा बांधकामाची तक्रार करणारे रहिवाशी हवालदील ...

एलपीजी शवदाहिनी मोजतेय शेवटच्या घटका, पालिकेचे दुर्लक्ष - Marathi News | The last element of the LPG cremation count, the neglect of the children | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एलपीजी शवदाहिनी मोजतेय शेवटच्या घटका, पालिकेचे दुर्लक्ष

मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे. ...

नागरिकांच्या माथी कोट्यवधींचा भुर्दंड, सत्ताधारी भाजपाची मंजुरी; काँग्रेस, सेनेचा विरोध - Marathi News | Mira-Bhairinder Municipal Corporation news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरिकांच्या माथी कोट्यवधींचा भुर्दंड, सत्ताधारी भाजपाची मंजुरी; काँग्रेस, सेनेचा विरोध

मीरा-भार्इंदर महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण तसेच पाच वर्षांसाठी कराची देयके काढणे, यासाठी तब्बल २८ कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने मंजूर केला. ...

अग्निशमन विभागाला मिळणार ६८ मीटर उंचीची टीटीएल; तब्बल १६ कोटींहून अधिक खर्चाचे वाहन - Marathi News | Mira Bhaindar news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अग्निशमन विभागाला मिळणार ६८ मीटर उंचीची टीटीएल; तब्बल १६ कोटींहून अधिक खर्चाचे वाहन

मीरा-भाईंदर महापालिकेने विकासकांना ७० मीटरहून अधिक उंचीच्या इमारती बांधण्याची परवानगी देण्यास काही वर्षांपूर्वीच सुरुवात केली आहे. ...

भिवंडीसह मीरा-भाईंदरचा कचराप्रश्न लवकरच निकाली - Marathi News | Meira-Bhinder's garbage dispute with Bhiwandi soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीसह मीरा-भाईंदरचा कचराप्रश्न लवकरच निकाली

नगरविकासचे ८०.४२ कोटींचे अनुदान; घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता ...

मुदतवाढीचा गोषवारा आयुक्तांच्या अंगाशी - Marathi News | Due to the extension of time, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुदतवाढीचा गोषवारा आयुक्तांच्या अंगाशी

विकास आराखडा प्रकरण; अहवाल देण्याचा आदेश ...

गुन्हा नोंद करण्याचे पत्र पालिकेने दिल्यानंतर शिवसेना नगरसेविकेचे उपोषण मागे - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुन्हा नोंद करण्याचे पत्र पालिकेने दिल्यानंतर शिवसेना नगरसेविकेचे उपोषण मागे

प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासह सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र पालिकेने नवघर पोलिस ठाण्याला दिल्यानंतर ढवण यांनी आपले उपोषण काही तासांतच मागे घेतले.  ...