महापालिका दरवर्षी शहरातील तलाव , खाडी किनारे , नदी व समुद्र किनारी विसर्जनाची सोया करते . यंदा कोरोना संक्रमण मुळे महापालिकेने सर्व विसर्जन ठिकाणे बंद केली आहेत . ...
मीरा भाईंदर महापालिकेने सफाई व आरोग्य विभागातील कायम आणि कंत्राटी अश्या सुमारे 1500 कर्मचाऱ्यांची एंटीजन तपासणी केली असता त्यात 53 कंत्राटी सफाई कामगार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्या वरील बहुतांश कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्या पासून पगार दिला नाही म्हणून त्यांनी आज महापालिका मुख्यालयात आयुक्त व महापौर दालना बाहेर धरणे आंदोलन केले . ...
प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये आज रविवारी दुपारी काही मनसेचे कार्यकर्ते गेले होते . त्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुक वर लाईव्ह व्हिडीओ चालवला होता . ...
सुमारे 500 कोटींचे हे कंत्राट असून, या वादग्रस्त ठेकेदाराला पुन्हा ठेका मिळावा म्हणून पालिका पायघड्य़ा घालून बसली असल्याची तक्रार याआधी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे केली होती. ...