एकीकडे प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग प्रमुख , उपायुक्त यांच्या कडून कारवाई होत नसताना बेकायदा चालणाऱ्या टर्फ चे परवानगी शुल्क कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला . ...
महापालिकेच्या हद्दीत उत्तन येथे केशवसृष्टी आहे. तेथे मोठी गोशाळा आहे. त्या गोशाळेतील ८ गाईं मध्ये लंपीची लक्षणे दिसून आल्याने त्यांना अलगिकरण करून ठेवले आहे. ...
सदर कंत्राटदाराला मजूर - सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी ३० हजार तर पर्यवेक्षकासाठी ३५ हजार रुपये पालिका देते. परंतु कंत्राटदार मात्र केवळ ३ हजार ते ९ हजार एवढेच वेतन कर्मचाऱ्यांना देतो. सदर बाब सुद्धा उघडकीस आली आहे. ...
पालिकेचे ॲप आणि संकेतस्थळ अद्यावत करत सरळ सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली. परिणामी आतापर्यंत १ लाख ६०५ नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. ...