लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक, मराठी बातम्या

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

CoronaVirus News: भाईंदर पालिकेच्या रुग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | CoronaVirus News: 11 employees of Bhayander Municipal Hospital infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: भाईंदर पालिकेच्या रुग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

योग्य उपाययोजनांचा अभाव आणि पुरेसा साहित्य नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका वाढला ...

वसई विरार महापालिकेची अंतिम महासभेचा मुहूर्त कधी?; राज्यशासनाचे कायदे मीरा -भाईंदर महापालिकेला लागू - Marathi News | When is the last general meeting of Vasai Virar Municipal Corporation ?; State government laws apply to Mira-Bhayander Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार महापालिकेची अंतिम महासभेचा मुहूर्त कधी?; राज्यशासनाचे कायदे मीरा -भाईंदर महापालिकेला लागू

वसई विरार मध्ये अनिश्चिततेचे ढग कायम ? ...

मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक  पिशव्यांची मुक्तपणे विक्री; शासन बंदीला पालिकेचा हरताळ  - Marathi News | Free sale of banned plastic bags in Mira Bhayandar; Municipal strike to ban government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक  पिशव्यांची मुक्तपणे विक्री; शासन बंदीला पालिकेचा हरताळ 

इतक्या मोठ्या संख्येने प्लास्टिक चा साठा व त्याची घाऊक विक्री तसेच दैनंदिन वापर बिनबोभाट सुरु असताना महापालिका प्रशासन सर्रास डोळेझाक करत आहे ...

भाईंदरचे गणेश शेट्टी यांनी कोरोनासाठी सोडले नगरसेवक पदाच्या उर्वरीत २९ महिन्यांच्या कार्यकाळाचे मानधन - भत्ते - Marathi News | Bhayander's Ganesh Shetty leaves for Corona for the remaining 29 months of his tenure | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरचे गणेश शेट्टी यांनी कोरोनासाठी सोडले नगरसेवक पदाच्या उर्वरीत २९ महिन्यांच्या कार्यकाळाचे मानधन - भत्ते

शहरातील विकासकामांवर विपरीत परिणाम होऊन पालिकेचा गाडा हाकणे अवघड होणार आहे. ...

शासनाचे निर्देश डावलून महापालिका भरतीत नातलगाच्या वर्णीचा आरोप - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation employees news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासनाचे निर्देश डावलून महापालिका भरतीत नातलगाच्या वर्णीचा आरोप

पदावर पात्र ठरवलेला उमेदवार पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा नातलग असल्याने या निवडप्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. ...

मीरा-भाईंदर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर : पाणीपट्टी, बसप्रवास महागणार - Marathi News | Meera-Bhayandar Municipality budget submitted: Water, bus travel will be expensive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर : पाणीपट्टी, बसप्रवास महागणार

तूट भरून काढण्यासाठी पाणीपट्टीत दरवाढ, नव्याने पाणीपुरवठा लाभकर व साफसफाई कर लावणे, मालमत्ता कराच्या दरात वाढ, पालिका परिवहन बस सेवेच्या तिकीटदरात वाढीची शिफारस करण्या आली आहे. ...

शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे निर्देश डावलुन मीरा भाईंदर महापालिकेचा भरती घोटाळा - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation recruitment scam directs the government's National Health Mission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे निर्देश डावलुन मीरा भाईंदर महापालिकेचा भरती घोटाळा

महापालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत औषध निर्माण अधिकारी हे पद ठोक मानधनावर भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली. ...

करवसुलीसाठी महापालिकेने १६८ नळ जोडण्या तोडल्या     - Marathi News | The municipality cut 168 taps for tax collection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :करवसुलीसाठी महापालिकेने १६८ नळ जोडण्या तोडल्या    

मीरा भाईंदर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या नोंदी नुसार निवासी मालमत्तांची संख्या २ लाख ९९ हजार ७४३ तर खाजगी मालमत्तांची संख्या ५८ हजार २४९ अशी मिळुन एकुण ३ लाख ५७ हजार ९९२ मालमत्ता आहेत. ...