लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक, मराठी बातम्या

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

coronavirus: कोरोनाबाधितांची संख्या वाढली, मीरा भाईंदरमध्ये 1 ते 10 जुलैदरम्यान पुन्हा होणार लॉकडाऊन - Marathi News | coronavirus: Number of corona patient rises, lockdown to resume in Mira Bhayandar from July 1 to 10 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: कोरोनाबाधितांची संख्या वाढली, मीरा भाईंदरमध्ये 1 ते 10 जुलैदरम्यान पुन्हा होणार लॉकडाऊन

लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यास सुरुवात केल्यापासून लोकांची गर्दी आणि वर्दळ वाढली आहे . त्यातच बेकायदेशीर बाजार भरणे सुरूच आहे. ...

अवघ्या 3 महिन्यात सत्ताधारी भाजपाचे अर्थपूर्ण मत परिवर्तन ;  मार्चमध्ये रद्द केलेली बीएसयुपी कामाची निविदा आता केली मंजूर - Marathi News | Meaningful change of mind of ruling BJP in just 3 months; The tender for BSUP work, which was canceled in March, has now been approved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवघ्या 3 महिन्यात सत्ताधारी भाजपाचे अर्थपूर्ण मत परिवर्तन ;  मार्चमध्ये रद्द केलेली बीएसयुपी कामाची निविदा आता केली मंजूर

मीरा भाईंदर महापालिकेने काशीचर्च झोपडपट्टी मधील 471 आणि  जनता नगर झोपडपट्टी तील 4136 लाभार्थ्यांना इमारतीं मध्ये पक्क्या घरांचे स्वप्न दाखवले. परंतु विविध कारणं आणि पालिकेचा भोंगळ कारभार यामुळे सदर योजना बारगळली. ...

नळजोडणी देण्याआधीच तोडण्याची नोटीस; महापालिकेचा भोंगळ कारभार - Marathi News | Notice of breaking even before the plumbing is given municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नळजोडणी देण्याआधीच तोडण्याची नोटीस; महापालिकेचा भोंगळ कारभार

सोसायटीला पाठवले १२ हजारांचे देयक ...

ठाण्यासह मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तांच्या बदल्या - Marathi News | Transfers of Municipal Commissioners of Thane, Mira Bhayander, Ulhasnagar, Navi Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यासह मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तांच्या बदल्या

सध्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. बांगर हे आतापर्यंत नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त होते. ...

जेमतेम चार महिन्यांतच डांगे यांची झाली बदली - Marathi News | Dange was replaced within four months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जेमतेम चार महिन्यांतच डांगे यांची झाली बदली

लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींमुळे मंगळवारी त्यांची तडकाफडकी बदली केली गेली, अशी चर्चा आहे. आयुक्तपदी सनदी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती केली आहे. ...

Coronavirus: मीरा भाईंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागात मेगा भरती; २० जूनपर्यंत भरा अर्ज   - Marathi News | Coronavirus: Mega recruitment in the medical department of Mira Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: मीरा भाईंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागात मेगा भरती; २० जूनपर्यंत भरा अर्ज  

पालिकेच्या 819 पदासांसाठी 20 जून पर्यंत अर्ज करता येणार  ...

CoronaVirus News: भाईंदर पालिकेच्या रुग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | CoronaVirus News: 11 employees of Bhayander Municipal Hospital infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: भाईंदर पालिकेच्या रुग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

योग्य उपाययोजनांचा अभाव आणि पुरेसा साहित्य नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका वाढला ...

वसई विरार महापालिकेची अंतिम महासभेचा मुहूर्त कधी?; राज्यशासनाचे कायदे मीरा -भाईंदर महापालिकेला लागू - Marathi News | When is the last general meeting of Vasai Virar Municipal Corporation ?; State government laws apply to Mira-Bhayander Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार महापालिकेची अंतिम महासभेचा मुहूर्त कधी?; राज्यशासनाचे कायदे मीरा -भाईंदर महापालिकेला लागू

वसई विरार मध्ये अनिश्चिततेचे ढग कायम ? ...