लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक, मराठी बातम्या

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

मीरा- भाईंदर महापालिका अधिकारी -कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी इतकीच यंदा सुद्धा २२ हजार ४५० रुपयांची दिवाळी  - Marathi News | Mira-Bhayander Municipal Corporation officials-employees Diwali of Rs 22,450 this year as well as last year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा- भाईंदर महापालिका अधिकारी -कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी इतकीच यंदा सुद्धा २२ हजार ४५० रुपयांची दिवाळी 

महापालिकेच्या सेवेतील कायम स्वरूपी १४२८ अधिकारी - कर्मचारी यांना दिवाळी निमित्त २२ हजार ४५० रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

मीरा-भाईंदर महापालिकेचा यंदा शहरातील चौक स्वच्छ करून दिवाळी साजरी करण्याचा निर्णय - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation has decided to celebrate Diwali by cleaning the city square this year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेचा यंदा शहरातील चौक स्वच्छ करून दिवाळी साजरी करण्याचा निर्णय

यंदा मात्र चौक व बेट हे स्वच्छ करण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला आहे. ...

चोरीच्या नळजोडण्या शोधण्यासाठी अखेर मीरा-भाईंदर महापालिकेने नेमली पथके   - Marathi News | Finally, teams appointed by Mira Bhayander Municipal Corporation to find the stolen pipes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चोरीच्या नळजोडण्या शोधण्यासाठी अखेर मीरा-भाईंदर महापालिकेने नेमली पथके  

मीरा भाईंदर शहर हे अनधिकृत नळजोडण्या साठी नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. ...

राष्ट्रवादीच्या पक्ष मेळाव्यात गटबाजी; आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी - जयंत पाटील  - Marathi News | Upcoming Municipal Elections should be fought together by Mahavikas Aghadi says Jayant Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीच्या पक्ष मेळाव्यात गटबाजी; आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी - जयंत पाटील 

मीरा भाईंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मीरारोडच्या तिवारी इंजिनिअरिंग महाविद्यालयात रविवारी झाला. जिल्हाध्यक्षपदी अंकुश मालुसरे यांच्या नियुक्तीवरून एक गट नाराज आहे. ...

"संजय गांधी उद्यानातून येणारे पावसाचे पाणी अडवून वापरण्यासह, मीरारोड भागातील पूरस्थिती नियंत्रणात आणणार" - Marathi News | The flood situation in Mira Road area will be brought under control With the use of rain water coming from Sanjay Gandhi Udyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"संजय गांधी उद्यानातून येणारे पावसाचे पाणी अडवून वापरण्यासह, मीरारोड भागातील पूरस्थिती नियंत्रणात आणणार"

पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून येते. हे पाणी शहरातून वाहत जाऊन घोडबंदर व जाफरी खाडीस मिळते. ...

कोरोना सेंटरमध्ये परिचारिकेचे लपून विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ काढले; मीरा-भाईंदरमधील घटना - Marathi News | Nude video of nurse hiding in Corona Center; Incidents in Mira Bhayandar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना सेंटरमध्ये परिचारिकेचे लपून विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ काढले; मीरा-भाईंदरमधील घटना

ओमप्रकाश पांडे या कंत्राटी कर्मचाऱ्यावर या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अखेर मीरा भाईंदर महापालिकेचे बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा न देण्याचे निर्देश  - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation instructed not to provide power supply to illegal peddlers and unauthorized constructions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर मीरा भाईंदर महापालिकेचे बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा न देण्याचे निर्देश 

Mira Bhayander Municipal Corporation : फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांना केल्या जाणाऱ्या बेकायदा वीज पुरवठा बाबत दिलेल्या बातम्यांनंतर अनधिकृत बांधकामे व फेरीवाले यांना वेसण घालण्यासाठी पालिकेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.  ...

मीरारोड व महापालिका मुख्यालयातील बेकायदा आंदोलनाप्रकरणी महापौरांसह अनेक नगरसेवकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case filed against mayor and several corporators in connection with illegal agitation at Mira Road and NMC headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड व महापालिका मुख्यालयातील बेकायदा आंदोलनाप्रकरणी महापौरांसह अनेक नगरसेवकांवर गुन्हा दाखल

अनेक नगरसेवक व २०० ते २५० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल  ...