लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक, मराठी बातम्या

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

भाईंदरमध्ये राजकारण्यांचे छटपूजेचे बेकायदा बॅनर पालिकेने काढले  - Marathi News | In Bhayandar, the municipality removed the illegal banner of Chhat Puja of politicians | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये राजकारण्यांचे छटपूजेचे बेकायदा बॅनर पालिकेने काढले 

मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा बॅनरवर गुन्हे दाखल करण्यासह कठोर कारवाईचे आदेश सातत्याने दिले आहेत. ...

Mira Bhayander : अखेर ६ वर्षांनी प्रसिद्ध झाला मीरा भाईंदर शहराचा प्रारूप सुधारित विकास आराखडा  - Marathi News | Finally after 6 years the draft revised development plan of Mira Bhayander city was released | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ६ वर्षांनी प्रसिद्ध झाला मीरा भाईंदर शहराचा प्रारूप सुधारित विकास आराखडा 

Mira Bhayander : प्रसिद्ध होण्याआधीच फुटलेला व वादग्रस्त ठरल्याने रखडलेला मीरा भाईंदर शहराचा प्रारूप सुधारित विकास आराखडा अखेर ६ वर्षांनी म्हणजे शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे . ...

पालिकेच्या शौचालयावर बेकायदा बॅनर लावण्यासाठी कंत्राटी सफाई कामगारांचा वापर - Marathi News | Use of contract scavengers to put up illegal banners on municipal toilets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या शौचालयावर बेकायदा बॅनर लावण्यासाठी कंत्राटी सफाई कामगारांचा वापर

ठोस कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ ...

मीरा-भाईंदरमध्ये फिरतोय प्लास्टिकचा राक्षस; महापालिकेचा देखाव्यांवर भर - Marathi News | A plastic monster roaming in Mira-Bhayander; Municipal Corporation's emphasis on appearances | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमध्ये फिरतोय प्लास्टिकचा राक्षस; महापालिकेचा देखाव्यांवर भर

प्लास्टिक पिशव्यांसह कंटेनर, चमचे, ग्लास, स्ट्रॉ आदी विविध प्लास्टिक वस्तूंवर केंद्र व राज्य शासनाने बंदी घातली आहे. ...

मीरा भाईंदर महापालिकेची 'माझे घर माझ्या २ कचरा कुंड्या' मोहीम  - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation's 'My Home My 2 Waste Bins' campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेची 'माझे घर माझ्या २ कचरा कुंड्या' मोहीम 

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम व पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत ओला व सुका कचरा हा वेगळे करणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक करण्यात आले आहे. ...

मीरा भाईंदर महापालिका शाळांमधील डिजिटल वर्गातील शिक्षकांवर राहणार प्रशासनाची नजर  - Marathi News | administration will keep an eye on the digital classroom teachers in Mira Bhayandar Municipal Schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिका शाळांमधील डिजिटल वर्गातील शिक्षकांवर राहणार प्रशासनाची नजर 

मीरा भाईंदर महापालिका शाळांमधील डिजिटल वर्गातील शिक्षकांवर राहणार प्रशासनाची नजर असणार आहे.   ...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर निषेध करणाऱ्या भाजपाच्या एका गटाला शासनाचा दणका? - Marathi News | A group of BJP protesting outside the Chief Minister's program, the government hit? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर निषेध करणाऱ्या भाजपाच्या एका गटाला शासनाचा दणका?

महासभेत दिलेल्या मंजुऱ्या बेकायदा ठरवत शासनाची निलंबनाची कारवाई ...

मीरा भाईंदर महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानात गेल्या वर्षी पेक्षा १० टक्के वाढ - Marathi News | 10 percent increase in Diwali Bonus of Meera Bhayander municipal employees over last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा भाईंदर पालिका कर्मचाऱ्यांचा 'दिवाळी बोनस' गेल्या वर्षीपेक्षा १० टक्के जास्त

कामगार संघटनांनी केली होती मागणी ...