लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे तारांकित करणार, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद - Marathi News | Social Justice Department hostels to be upgraded to three star status provision of Rs 1200 crore for 125 hostels across the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे तारांकित करणार, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद

सांगली : सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे तीन तारांकित (⁠थ्री स्टार) केली जाणार आहेत. राज्यभरातील १२५ वसतिगृहांसाठी १२०० कोटींची तरतूद ... ...

प्रतिएकर १० कोटी अन् विकसित भूखंड मिळणार असेल तरच विमानतळाला जमिनी देणार - Marathi News | Land will be given to the airport only if it is Rs 10 crore per acre and a developed plot is available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतिएकर १० कोटी अन् विकसित भूखंड मिळणार असेल तरच विमानतळाला जमिनी देणार

purandar airport latest news पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात महसूलमंत्र्यांची बाधित गावातील शेतकऱ्यांनी चर्चा केली होती. ...

कृषी सहायकांचा संप मागे; कोणकोणत्या मागण्या झाल्या मान्य? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Agricultural assistants' strike called off; what demands were accepted? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सहायकांचा संप मागे; कोणकोणत्या मागण्या झाल्या मान्य? जाणून घ्या सविस्तर

राज्यातील कृषी सहायकांचे गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेले असहकार आंदोलन अखेर प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर स्थगित करण्यात आले आहे. ...

राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा पीए सांगलीत बांधकामावर मजूर, संसारोपयोगी साहित्याच्या यादीत नाव - Marathi News | State Social Justice Minister PA in Sangli names included in list of construction workers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा पीए सांगलीत बांधकामावर मजूर, संसारोपयोगी साहित्याच्या यादीत नाव

भांडी वाटपातील घोटाळ्याची झलक, ९० लाख अर्ज नोंदणीच्या प्रतीक्षेत ...

सरकारजमा झालेल्या या पाच हजार एकर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | These five thousand acres of land transferred to the government will be in the name of farmers; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारजमा झालेल्या या पाच हजार एकर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होणार; जाणून घ्या सविस्तर

शेतसारा न भरल्यामुळे सरकारजमा झालेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना देण्यात येतील, असा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. ...

'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान - Marathi News | 'If Dhananjay Munde gets a clean chit, I will resign from the ministerial post', Chhagan Bhujbal's big statement as soon as he became a minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

Chhagan Bhujbal Dhananjay Munde: काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडेंना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांनी मुंडेंसाठी मंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे.  ...

Kolhapur: ‘के.पी.-ए. वाय पाटलां’मुळेच मी जिल्ह्याचा नेता - हसन मुश्रीफ   - Marathi News | I am the district leader because of K.P, A.Y. Patil says minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘के.पी.-ए. वाय पाटलां’मुळेच मी जिल्ह्याचा नेता - हसन मुश्रीफ  

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जमत नसेल तिथे स्वतंत्र लढणार' ...

भुजबळांचे असे जाणे-येणे... का, कसे? -भाजपच जाणे! - Marathi News | Column about Chhagan bhujbal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुजबळांचे असे जाणे-येणे... का, कसे? -भाजपच जाणे!

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये स्पर्धा लावून एकेकाला आलटून-पालटून गोंजारण्याचे भाजपचे डावपेच हे भुजबळांच्या पुन:स्थापनेमागचेही कारण आहे! ...