माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ५२ मंत्र्यांचे दहा उपगटात विभाजन करुन प्रत्येक गटाच्या दिवसभर बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. ...
पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना म्हटले की, केंद्र सरकारने एक कोविड-नुकसान भरपाई निधी स्थापन केला पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपये मोबदला दिला गेला पाहिजे. ...
वर्धापन दिनाच्या भाषणातील मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय फटकेबाजी आणि सरनाईकांनी भाजपशी जुळवून घेण्याची केलेली विनवणी यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे ...
बच्चू कडूंनी सोमवारी काही स्वस्त धान्य दुकानांनाही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होतो की कसे, याबाबत माहिती घेतली. युसुफखा पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला. ...
रमेश चेन्नीथला हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून केरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवले आहे. ...