लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

सैफवर हल्ला ही वस्तूस्थिती; कायदा सुव्यवस्था बिघडली बोलणाऱ्यांनी भान ठेवून बोलावे - दादा भुसे - Marathi News | Attack on Saif is a fact; Those who speak out about law and order should speak with awareness - Dada Bhuse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैफवर हल्ला ही वस्तूस्थिती; कायदा सुव्यवस्था बिघडली बोलणाऱ्यांनी भान ठेवून बोलावे - दादा भुसे

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असे एका घटनेने म्हणता येणार नाही ...

Pimpri Chinchwad: शालेय शिक्षण मंत्री भुसेंची महापालिकेच्या शाळेला अचानक भेट; शिक्षकांसह अधिकाऱ्यांची उडाली धांदल - Marathi News | School Education Minister dada bhuse surprise visit to the municipal school Teachers and officials create ruckus | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शालेय शिक्षण मंत्री भुसेंची महापालिकेच्या शाळेला अचानक भेट; शिक्षकांसह अधिकाऱ्यांची उडाली धांदल

मंत्र्यांच्या या भेटीमुळे तरी महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी मंजूर; पुढचा हप्ता कधी? - Marathi News | Ladki Bahin Yojana : Fund of Rs 3690 crore approved for Ladki Bahin Yojana; When is the next installment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी मंजूर; पुढचा हप्ता कधी?

मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. ...

देशात वन्य प्राण्यांसाठी सरकारकडे एकही हॉस्पिटल नाही, हे दुर्दैवी; केंद्रीय मंत्री मनेका गांधींची खंत - Marathi News | It is unfortunate that the government does not have a single hospital for wild animals in the country; Union Minister Maneka Gandhi laments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात वन्य प्राण्यांसाठी सरकारकडे एकही हॉस्पिटल नाही, हे दुर्दैवी; केंद्रीय मंत्री मनेका गांधींची खंत

वन्यजीव, पक्षी-प्राणी यांचे संरक्षण केले तरच पर्यावरण समतोल राहील ...

जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा पुढीलवर्षीपासून राज्यस्तरावर होणार, ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा  - Marathi News | Zilla Parishad sports competitions will be held at the state level from next year, Rural Development Minister Jaykumar Gore announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा पुढीलवर्षीपासून राज्यस्तरावर होणार, ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा 

साताऱ्यात स्पर्धेचे उद्घाटन; सांघिक भावना वाढीस मदत ...

Solapur Dudh Sangh : सोलापूर जिल्हा दूध संघ 'एनडीडीबी' कडे हस्तांतराचा ठराव झाला - Marathi News | Solapur Dudh Sangh: Resolution passed to transfer Solapur District Milk Sangh to 'NDDB' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Dudh Sangh : सोलापूर जिल्हा दूध संघ 'एनडीडीबी' कडे हस्तांतराचा ठराव झाला

आर्थिक तोटा तर दररोजच वाढतोय, जागांची विक्री केली तरच कर्जाचा बोजा कमी होणार आहे. जागा तर विक्री होत नसताना संघ 'एनडीडीबी'कडे हस्तांतर करण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला. ...

हाउसिंग सोसायट्या, शाळांमध्ये होमगार्डस्; प्रस्ताव तयार करा, गृहराज्यमंत्री भोयर यांच्या सूचना - Marathi News | Prepare a proposal to have home guards in housing societies and schools suggests Minister of State for Home Pankaj Bhoyar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हाउसिंग सोसायट्या, शाळांमध्ये होमगार्डस्; प्रस्ताव तयार करा, गृहराज्यमंत्री भोयर यांच्या सूचना

या निर्णयाचा दुहेरी फायदा होईल. एकतर हाउसिंग सोसायट्या, शाळा आणि अन्य ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची एक विश्वासार्हता असेल. ...

Drone for Illegal Fishing : अवैध मासेमारीवर राहणार आता ड्रोनची नजर - Marathi News | Drone for Illegal Fishing: Drones will now keep an eye on illegal fishing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drone for Illegal Fishing : अवैध मासेमारीवर राहणार आता ड्रोनची नजर

जलधी क्षेत्रात अवैध मासेमारी रोखण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ...