खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीला खनिज उत्तखनन आणि, खनिज डंप आणि खनीज ग्रेडिंग याविषयी काहीच ज्ञान नसल्यामुळे आपल्यावर विनाकारण ठपके ठेवत असल्याचे नथुरमल खाण कंपनीचे मालक हरीश मेलवानी यांनी म्हटले आहे. ...
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य व माजी खाण सचिव पवनकुमार सेन यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे सादर झालेल्या तक्रारीच्या विषयाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. ...
मँगेनीजच्या अधिकाधिक उत्खननासाठी मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड (मॉईल) कंपनी चीनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील चिखला भूमिगत मँगेनीज खाणीत व्हर्टीकल मशीन दाखल झाली असून यामुळे कामगारांत धडकी भरली आहे. ...
वेदांता खनिज खाण कंपनीने 2010- 2011 आणि 2012-13 या कालावधीत केलेल्या खनिज व्यवसायावरील रॉयल्टीपोटी गोवा सरकारच्या तिजोरीत व्याजासह एकूण 97 कोटी 48 लाख रुपये जमा करावेत, असा आदेश तथा डिमांड नोटीस सरकारच्या खाण खात्याने मंगळवारी जारी केला आहे. ...
राज्य सरकारला काही वर्षापूर्वीच्या खनिज खाण घोटाळ्य़ामुळे एकूण साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची हानी झाली आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिले. ...
सोनशीवासीयांच्या धर्तीवर खाणींमुळे पीडित असलेल्या गावांनाही न्याय दिला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने आश्वस्त केल्यानंतर आता इतर खाण पीडित भागातील समस्यांचे डोंगर तक्रारी व गा-हाणीच्या स्वरूपात सरकारकडे येऊ लागल्याची माहिती अॅडव्ह ...