गोव्यातील खाण लिजांच्या बेकायदेशीर नूतनीकरण प्रकरणात प्रदेश कॉंग्रेसने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस मुख्यालयात तक्रार केली आहे. ...
गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे मडगाव मतदारसंघाचे आमदार दिगंबर कामत, उदयोजक तथा राजकारणी डॉ, प्रफ्फुल हेदे तसेच अँथनी डिसोझा हे या प्रकरणातील संशयित आहेत. ...
खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीला खनिज उत्तखनन आणि, खनिज डंप आणि खनीज ग्रेडिंग याविषयी काहीच ज्ञान नसल्यामुळे आपल्यावर विनाकारण ठपके ठेवत असल्याचे नथुरमल खाण कंपनीचे मालक हरीश मेलवानी यांनी म्हटले आहे. ...
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य व माजी खाण सचिव पवनकुमार सेन यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे सादर झालेल्या तक्रारीच्या विषयाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. ...