दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाने मागील रविवार (दि.२१) पासून प्रतिलिटर ३० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने ६ हजार ७४३ पेक्षा जास्त दूध उत्पादकांच्या बँकेच्या खात्यावर प्रत्येक दहा दिवसाला सुमारे सव्वाचार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम जमा होणार आहे. ...
Kolhapur Floods: जिल्ह्यात बुधवारी पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा दिल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रमुख मार्गावर पाणी आल्याने दुधासह भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. बुधवारी सकाळचे व सायंकाळचे असे पंधरा हजार लिटर दूध घरात राहिले आहे. ...
पावसाळ्यात चारा व पाणी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादनात एक लाख लीटरने वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात दैनंदिन दूध उत्पादन १ लाख ३५ हजार लीटरने वाढले आहे. ...
Milk Rate Issue : काही दूध संघांनी १ ते १५ जुलै दरम्यान दुधाची बिले अद्याप अदा केलेली नाहीत, तर काहींनी दुधाचे पैसे वर्ग केले असले तरी बिले मात्र दिलेली नाहीत. ...