सोलापूर जिल्ह्यात संकलन होणाऱ्या राज्यात व राज्याबाहेरही दूध विक्री करणाऱ्या दूध संघांनाही अनुदानाचा लाभ होत असून नोंदणी केलेल्या १०७ संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत. ...
राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) म्हशींचा गोठा प्रकल्प करायचा झाल्यास त्या शेतकऱ्याने फळबाग लागवड करण्याचे बंधन घातल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. ...
आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी व्यायला सुरुवात होईल. अनेक वेळेला त्यांच्या गर्भाशयाला पीळ uterine torsion पडण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे पशुपालकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. ...
विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे. ...
एकेकाळी येथील शासकीय दूध योजनेत तयार होणारी दूध भुकटी आशिया खंडापर्यंत पोहोचून उदगीरची ओळख जगाच्या नकाशावर झाली होती. वाचा सविस्तर (Goverment Milk Powder Project Udgir) ...