कधी घटसर्प, कधी फऱ्या, कधी लम्पी आजारानंतर आता दुधाळ जनावरांवर तिवा आजाराचे संकट घोंगावत आहे. दुधाळ जनावरांना डास मोठ्या प्रमाणात चावा घेत असल्याने तिवा आजार बळावत आहे. यामुळे जनावरांनी चारा खाणे बंद केले असून परिणामी दूध उत्पादनात घट होत आहे. यामुळे ...
Monsoon Animal Care Tips : पावसाळ्यात सर्वत्र चिखल झालेला असतो. गोठ्यात ओलसरपणा वाढलेला असतो. अनेक वेळा गोठ्यातील खड्यांमध्ये पाणी साठलेले असते. हा ओलावा जनावरांच्या खुरांना खूप त्रासदायक ठरतो. ...
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी अमिया फाट्याजवळ असलेल्या एका गोडाऊन मध्ये भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा ६०० गोण्या असलेला साठा अन्न सुरक्षा प्रशासन व पोलिसांनी धाड टाकुन जप्त केल्याची कारवाई रविवारी पहाटे करण्यात आली. ...
अनेक पशुपालक सजग राहून पशु आरोग्य व्यवस्थापनात प्रतिबंधक उपाययोजना करताना दिसतात. त्यामुळे व्यवसायातील तोटा कमी होताना दिसतो. तरीदेखील पावसाळ्यात नफ्याचे प्रमाण कमी करणारा आजार म्हणून स्तनदाह (मस्टाइटिस) दगडी याकडे आपण पाहायला हवे. ...