आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी व्यायला सुरुवात होईल. अनेक वेळेला त्यांच्या गर्भाशयाला पीळ uterine torsion पडण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे पशुपालकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. ...
विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे. ...
एकेकाळी येथील शासकीय दूध योजनेत तयार होणारी दूध भुकटी आशिया खंडापर्यंत पोहोचून उदगीरची ओळख जगाच्या नकाशावर झाली होती. वाचा सविस्तर (Goverment Milk Powder Project Udgir) ...
दुधाळ जनावरांच्या आहारात पाणी फार महत्त्वाचे आहे. शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ...
Dudh Anudan राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठीही अनुदान मिळणार असले, तरी दूध संकलनाची माहिती अद्याप दूध संघातच आहे. ...