दूध उत्पादक संघाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २७) अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Milk Producer Farmer) दोन रुपये दूध दर (Milk Rate) फरक ...
राज्य शासनाकडून गाय दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दूध अनुदानाचे (Maharashtra Milk Subsidy) पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 'गोकुळ', 'हॅप्पी' व जोतिर्लिंग दूध संघाच्या ४३ हजार दूध उत्पादकांच्या खात्यावर तब्बल ३ कोटी ८ लाख २५ हजार रुपये जमा झाले ...
दूध संघामार्फत मेहसाणा व मुऱ्हा म्हशी खरेदी करून संघाच्या कार्यस्थळावर विक्रीकेंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ४२ हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी वार्षि ...
राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदानात १ ऑक्टोबरपासून दोन रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. ...