लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

दूध-दही की पनीर, आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक-बेस्ट काय? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात.. - Marathi News | milk curd or paneer which is most nutritious for your health know the opinion of health expert | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दूध-दही की पनीर, आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक-बेस्ट काय? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात..

दूध, दही आणि पनीर खायला अनेकांना आवडतं. हे तीन दुग्धजन्य पदार्थ प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत. ...

दुधातली भेसळ कशी ओळखाल? आपल्या लेकराबाळांना देतो ते दूध शुद्ध आहे की नाही, पाहा कसे ओळखायचे.. - Marathi News | How to identify adulteration in milk? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधातली भेसळ कशी ओळखाल? आपल्या लेकराबाळांना देतो ते दूध शुद्ध आहे की नाही, पाहा कसे ओळखायचे..

How to identify adulteration in milk? : दुधातली भेसळ आपण घरच्याघरीही सहज ओळखू शकतो. ...

Milk Anudan : शासनाच्या प्रोत्साहन योजनेपासून पशुपालक वंचित ! - Marathi News | Milk Anudan: Cattle farmers deprived of government incentive scheme! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाची प्रोत्साहन योजना

Milk Anudan : जिल्ह्यात शासकीय दूध संकलन केंद्रे नाहीत. त्यामुळे पशुपालकांना खासगी डेअरीवरच दुधाची विक्री करावी लागते. परिणामी दूध विक्रीशी संबंधित विविध योजनांचा लाभ पशुपालकांना मिळत नाही. ...

व्याल्यानंतर ९० दिवसात म्हैशी पुन्हा गाभण राहण्यासाठी कसे कराल व्यवस्थापन; वाचा सविस्तर - Marathi News | How to manage buffaloes to get pregnant again within 90 days after calving; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्याल्यानंतर ९० दिवसात म्हैशी पुन्हा गाभण राहण्यासाठी कसे कराल व्यवस्थापन; वाचा सविस्तर

मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी किंवा गावठी म्हैशीनीं १४ ते १५ महिन्यात एक वेत दिले पाहिजे. व्याल्यानंतर ९० दिवसात पुन्हा गाभण राहिल्या पाहिजेत हे पशुपालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : उरलेल्या ७५८ कोटी रुपयांच्या दूध अनुदानाला मंजुरी, लवकरच वितरण - Marathi News | Good news for farmers : Remaining Rs 758 crore milk subsidy approved, distribution soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी खुशखबर : उरलेल्या ७५८ कोटी रुपयांच्या दूध अनुदानाला मंजुरी, लवकरच वितरण

Dudh Anudan राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. ...

दुधाचा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना बसतोय फटका; जनावरांच्या बाजारात विक्रीचे भाव मंदावले - Marathi News | Farmers are being hit by the fall in milk prices; Selling prices in the livestock market have decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाचा भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना बसतोय फटका; जनावरांच्या बाजारात विक्रीचे दर मंदावले

Animals Market Update : दुधाचे भाव कमी झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजारात दुभत्या संकरित गायींचा भाव कवडीमोल झाला आहे. दुभत्या म्हशींचे भाव मात्र तेजीत आहेत. ...

कर्जाचा डोंगरही वाढला! १८ गायींपैकी १० गाई १ दिवसात विकल्या; अखेर तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल - Marathi News | The mountain of debt also increased 10 out of 18 cows were sold in 1 day Finally, the young farmer took a drastic step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जाचा डोंगरही वाढला! १८ गायींपैकी १० गाई १ दिवसात विकल्या; अखेर तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज घेऊन गायी विकत घेतल्या होत्या, मात्र दुधाच्या दारात मोठी घसरण झाली ...

Dudha Anudan : दूध उत्पादकांना प्रोत्साहन; अनुदान मिळाले अन् सारं घर आनंदानं न्हालं..! - Marathi News | Milk subsidy: Milk producers were encouraged; they received a subsidy and the whole house was filled with joy..! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध अनुदान योजना

Dudha Anudan : पशुधन सांभाळण्यासाठी दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने गायीच्या दुधास प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना राबविण्यात आली आहे. वाचा सविस्तर ...