लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

दूध संस्थांना अनुदान लाटू देणार नाही- राजू शेट्टी - Marathi News | Raju Shetty will not allow subsidies to milk organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध संस्थांना अनुदान लाटू देणार नाही- राजू शेट्टी

आम्ही लढून दुधाला दरवाढ करून घेतली असून डोक्यावर केसेस घेतल्या आहेत. दूध संघांना मोठे करण्यासाठी नाही,’ असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ...

सोलापूर दूध संघाला १४ लाखांचा नफा - Marathi News | Solapur milk team profit of Rs 14 lakh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर दूध संघाला १४ लाखांचा नफा

स्पर्धेतही मिळविला फायदा : गत नुकसानीमुळे अद्यापही संघ ७ कोटी तोट्यात ...

दूध उद्योग सापडला संकटात, उत्पादनात ६ टक्क्यांनी वाढ - Marathi News | The milk industry is in trouble, the production has increased by 6 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दूध उद्योग सापडला संकटात, उत्पादनात ६ टक्क्यांनी वाढ

देशात दुधाचे अतिउत्पादन झाल्यामुळे किमती प्रचंड प्रमाणात घसरल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून डेअरी उद्योग संकटात सापडला आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश आहे. ...

‘गिफ्ट मिल्क’मुळे कुपोषणाचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी - Marathi News | 'Gift Milk' will drop the question of malnutrition - Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गिफ्ट मिल्क’मुळे कुपोषणाचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी

नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. ...

पालघरमधून उदयास येणार माकुणसार ए-२ जैविक दूध - Marathi News | Makanasar A-2 organic milk that will emerge from Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमधून उदयास येणार माकुणसार ए-२ जैविक दूध

दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या माकूणसारच्या दुधाची स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी ‘माकूणसार ब्रँड’ निर्मितीसाठी सर्व दूध उत्पादक संघटित झाले ...

खासगी दूध संघाचा शासन आदेशाला हरताळ - Marathi News | Strike for the order of private milk union | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खासगी दूध संघाचा शासन आदेशाला हरताळ

खासगी दूध संघांनी शासन आदेशापेक्षा कमी दर देण्याबाबतचे दरपत्रक दूध संकलन केंद्रांना दिले आहे. ...

सरकारी नियंत्रणाखाली दूध खरेदी : दूध संघांना दणका - Marathi News | Buy milk under government control: Milk teams bump | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरकारी नियंत्रणाखाली दूध खरेदी : दूध संघांना दणका

सरकारने खासगी दूध संघांना दणका दिला असून, जिल्ह्यातील सहा खासगी , तर सहकारी सात दूध संघावर शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध संघांचे धाबे दणाणले आहेत. ...

सोलापूर जिल्ह्यात दूध दरवाढीची अंमलबजावणी झाली - Marathi News | The milk price hike was implemented in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात दूध दरवाढीची अंमलबजावणी झाली

३.५ पेक्षा कमी फॅटलाही शासन देणार प्रति लिटर पाच रुपये अनुदान ...