देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथील कार्यक्रमात डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे मत. ...
दापोली तालुक्यातील गव्हे येथील पुळेकर कुटुंब गेली चार वर्षे या पद्धतीचा अवलंब करीत आहे. बारमाही शेतीतून त्यांनी उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. गव्हे येथील सतीश पुळेकर यांचे वडील शंकर शेती करत असत. ...
म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. आज रविवारपासून अंमलबजावणी होणार असून दूध विक्री दराबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ...
हवामान बदल, दुष्काळी परिस्थीती, नापीक जमीन यामुळे शेतकरी जनावरांना पुरेसा हिरवा चारा देऊ शकत नाही. बऱ्याचदा जनावरांना वाळलेला चारा दिला जातो. अशा परिस्थीतीत उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा देण्यासाठी काटे विरहीत निवडुंगाची (कॅक्टस) लागवड हा चांगला पर्याय प ...
म्हैस दूध उत्पादकास फरक बिल नको असल्यास सध्याच्या दूध दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ आणि फरक बिल हवे असल्यास सध्याच्या दरात १ रुपयांनी वाढ देण्यात येऊन अडीच रुपये प्रमाणे फरक बिल ...