लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यातील काही भागात चारा टंचाई; ऊस विकत घेऊन घालण्याची वेळ - Marathi News | fodder crisis in parts of Satara due to monsoon spell | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातारा जिल्ह्यातील काही भागात चारा टंचाई; ऊस विकत घेऊन घालण्याची वेळ

ज्या पशुपालकांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून म्हेंस, गायींचे पालन केले आहे, त्यांच्या पुढे चायाचा प्रश्न निर्माण झाला आहे.  पाणी नसल्याने स्वतःच्या शेतात चारा करता येत नाही व बाहेरून विकत आणून घालणे परवडत नाही. ...

दुधाच्या भावात ५ रुपयांची घसरण; उत्पादकांच्या अडचणी वाढल्या - Marathi News | Milk price drops by Rs 5, farmers demanding to solve milk issue | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाच्या भावात ५ रुपयांची घसरण; उत्पादकांच्या अडचणी वाढल्या

शासनाने मागील दोन महिन्यांत गायीच्या दुधाचा दर ३७ रुपयेवरून दर लिटरमागे ५ रुपये कमी केल्यानंतर दुधाचा भाव ३२ रुपयांवर आला आहे. ...

एक लिटर मिश्रित केमिकलमध्ये ५० लिटर दूध तयार; पोलिस तपासात उघड - Marathi News | 50 liters of milk prepared in one liter of mixed chemical; Revealed in police investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक लिटर मिश्रित केमिकलमध्ये ५० लिटर दूध तयार; पोलिस तपासात उघड

पोलिसांच्या तपासात निष्पन्न; लाखो लिटर भेसळयुक्त दूध विकले ...

आता दुधातील भेसळ राेखणार जिल्हास्तरीय समिती - Marathi News | Now the district level committee will keep adulteration in milk | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता दुधातील भेसळ राेखणार जिल्हास्तरीय समिती

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती हाेणार स्थापन ...

Kolhapur: दूध संस्थेच्या कारभारावर आवाज उठविला, अन् नणुंद्रेतील 'त्या' दोघींनी डेअरी व्यवसाय यशस्वी करुन दाखविला - Marathi News | Two women from Nanundre in Panhala taluka of Kolhapur district have successfully run a milk dairy business | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दूध संस्थेच्या कारभारावर आवाज उठविला, अन् नणुंद्रेतील 'त्या' दोघींनी डेअरी व्यवसाय यशस्वी करुन दाखविला

जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण, संगणकाचे ज्ञानही नाही; कष्टातून घेतली यशस्वी भरारी ...

दुधातील भेसळ रोखण्यासाठी भेसळ करणाऱ्या आणि दूध स्वीकारणाऱ्या संस्थांवर मोक्का; विखे पाटलांची माहिती - Marathi News | MOCA on adulterating and receiving organizations to prevent milk adulteration; Information about Vikhe Patals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुधातील भेसळ रोखण्यासाठी भेसळ करणाऱ्या आणि दूध स्वीकारणाऱ्या संस्थांवर मोक्का; विखे पाटलांची माहिती

राज्यामध्ये दुधात भेसळ होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत ...

दूध खरेदीला तोटा; राज्य सरकार शेतकऱ्याला नफा मिळवून देण्याच्या भूमिकेत - राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | loss of milk purchase; State Government in the role of bringing profit to the farmer - Radhakrishna Vikhe Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध खरेदीला तोटा; राज्य सरकार शेतकऱ्याला नफा मिळवून देण्याच्या भूमिकेत - राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी दरामुळे तोटा सहन करावा लागतोय ...

Sylvester daCunha: प्रसिद्ध अमूल गर्लचा पिता काळाच्या पडद्याआड; सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन - Marathi News | Sylvester daCunha: Father of the famous Amul Girl behind add Sylvester Dacunha passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध अमूल गर्लचा पिता काळाच्या पडद्याआड; सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन

अमूल गर्ल ही जगातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या जाहिरातींपैकी एक आहे. ...