स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकडे दूध घेऊन जाणाऱ्या टँकरला सिन्नर-घोटी महामार्गावर कोनांबे फाट्याजवळ रोखले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ८ ते १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सिन्नर पोलीस ठाण्यात आणले ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिलेला असला तरी, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख लिटर दूध संकलन करण्यात आले असून, २६ दूध टॅँकर पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्य ...
बीड : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खा. राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या दूध पुरवठा बंद आंदोलनाला शेतकºयांनी प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात जवळपास दीड लाख लिटर दुधाचे संकल ...
केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतक-यांची दुरावस्था झाली आहे. दूध उत्पादक शेतक-यांना तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. ...
दुधाला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात नाशिकच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १६) आक्रमक भूमिका घेत कसारा घाटात दुधाची वाहतूक रोखली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह काही कार् ...
राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दु:खावर आणि त्यांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे.आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या २८९ प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. ...