स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूधदरवाढीचे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही कायम होते. सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोरुन दूध संकलनासाठी आणलेले दूधही रस्त्यावर ओतून देत दूधउत्पादक शेतकऱ्यांना आणि दूध संकलन केद्रांना समज दिली आहे. ...
स्वाभिामानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशी मंगळवारी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात ३ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, पोलीस बंदोबस्तात १५० टँकर जिल्ह्याबाहेर पाठविले आहेत. ...