शिराळा तालुक्यातील प्रचिती दूध संघाचे गाय दुधाचे ८००० लिटर, तर म्हैस दुधाचे २४ हजार लिटरचे संकलन होते. दोन महिन्यात या संघाला २ कोटी ७५ लाख रुपयांचा तोटा सोसावा लागला आहे. ...
गत तीन महिन्यांपासून अचानक दुधाचे दर कमी झाल्याने पशुखाद्य चारा व औषधोपचार याचा खर्चही पदरमोड करून करावा लागत आहे. आज फलटण तालुक्यात गायी व म्हैस अशी जवळपास ९२,००० इतकी जनावरांची संख्या असून, हजारो तरुण दूध व्यवसाय करीत आहेत. ...
दुध संपुर्ण महिनाभर ६५ रूपये प्रतिदराने विकले गेले तसेच ईदच्या पुर्वसंध्येला दुध बाजारात तर चक्क दहा रूपयांनी लिटरमागे वाढ झाली. ७० रुपये लिटर या दराने दुधाची किरकोळ बाजारात विक्री झाली. ...
दूध शिल्लक राहिल्याने शेतक-याचे नुकसान होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने ६ एप्रिलपासून योजना सुरू झाली. त्यावेळी १० लाख लिटर दूध रोज संकलित करण्यात येणार होते. ३१ मेपर्यंत योजनेतून सहा कोटी लिटर दूध संकलनाचे नियोजन होते; परंतु ...