लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध पुरवठा

दूध पुरवठा, मराठी बातम्या

Milk supply, Latest Marathi News

राज्यात या जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी वाढ; दररोज १५ लाख लिटर दूध संकलन - Marathi News | There is a big increase in milk production in this district in the state Collection of 15 lakh liters of milk per day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी वाढ; दररोज १५ लाख लिटर दूध संकलन

जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दोन लाखाने वाढले आहे. वर्षभरात दैनंदिन सरासरी १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे चार महिने दुधासाठी पुष्ठकाळ मानले जातात. यावर्षी पुष्ठकाळात जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दहा ते पंधरा टक्क्याने वाढले आहे. ...

Gokul Dudh : गोकुळ दूध संघातून अझरबैजान देशातील अटेना दूध संघासाठी २१० टन लोणी निर्यात - Marathi News | Gokul Dudh : Export of 210 tons of butter from Gokul Milk Union to Atena Milk Union in Azerbaijan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Dudh : गोकुळ दूध संघातून अझरबैजान देशातील अटेना दूध संघासाठी २१० टन लोणी निर्यात

'गोकुळ'च्या देशी लोण्याची परदेशातील नागरिकांना भुरळ पडली असून 'अझरबैजान' देशातील 'अटेना' दूध संघाने ४२० टन लोण्याची मागणी केली आहे. ...

Dudh Dar : गोकुळ व वारणाच्या गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात - Marathi News | Dudh Dar : Reduction of three rupees in purchase price of cow milk of Gokul and Warana dairy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Dar : गोकुळ व वारणाच्या गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात

'गोकुळ', 'वारणा', 'राजारामबापू' या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे. ...

Dairy Product : खबरदार ! दूध, दुग्धजन्य पदार्थात भेसळ कराल, तर कारवाईला सामोरे जाल !  - Marathi News | Dairy Product: Beware! If you adulterate milk and dairy products, you will face action!  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Product : खबरदार ! दूध, दुग्धजन्य पदार्थात भेसळ कराल, तर कारवाईला सामोरे जाल ! 

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळ नियंत्रण समिती दूध व दुग्धजन्य पदर्थात  भेसळ अढळल्यास कारवाई केली जाणार आहे. (Dairy Product) ...

जनावरांचे दूध वासावर जावू नये म्हणून हाताने दूध काढताना काय खबरदारी घ्यावी वाचा सविस्तर - Marathi News | What precautions should be taken while livestock milking by hand so that the milk does not smell | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांचे दूध वासावर जावू नये म्हणून हाताने दूध काढताना काय खबरदारी घ्यावी वाचा सविस्तर

हाताने दूध काढताना व एकूणच दूध काढण्याच्या प्रक्रियेत व गोठ्याची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. ...

Dudh Anudan : दूध उत्पादकांचे अनुदान रखडले ९० टक्के शेतकऱ्यांना प्रतीक्षा - Marathi News | Dudh Anudan: Subsidy of milk producers stopped, 90 percent farmers in waiting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : दूध उत्पादकांचे अनुदान रखडले ९० टक्के शेतकऱ्यांना प्रतीक्षा

कडेगाव तालुक्यातील दूध उत्पादकांना दूध अनुदानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. जानेवारी-फेब्रुवारीमधील ८० टक्के व दुसऱ्या टप्प्यातील शासनाने दिलेले अनुदान ९५ टक्के दूध उत्पादकांना मिळालेच नाही. ...

Dairy Expo 2024 : दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आंतरराष्ट्रीय डेअरी व फिड एक्स्पो वाचा सविस्तर - Marathi News | Dairy Expo 2024 : International Dairy and Feed Expo is a Golden Opportunity for Dairy Farmers Read More | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Expo 2024 : दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आंतरराष्ट्रीय डेअरी व फिड एक्स्पो वाचा सविस्तर

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आयोजित आठवे आंतरराष्ट्रीय डेअरी व फिड प्रदर्शन गुरुवार (दि. २४) ते शनिवार (दि. २६) या कालावधीत चिंचवड येथील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. ...

देशी गाईंशी संकरित गाईंचा तुलनात्मक अभ्यास होणे काळाची गरज - Marathi News | A comparative study of hybrid cows with native cows is the need of upcoming days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशी गाईंशी संकरित गाईंचा तुलनात्मक अभ्यास होणे काळाची गरज

देशी गोवंश व संकरित गोवंश यात कुणाची निवड करायची, हा निर्णय पशुपालकांवर सोडला पाहिजे. त्याबाबतचा अभ्यास मात्र सर्वांसमोर ठेवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत! ...