लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध पुरवठा

दूध पुरवठा, मराठी बातम्या

Milk supply, Latest Marathi News

कपिल शर्माच्या गुत्थीवर दूध विकायची वेळ? सुनिलचा फोटो पाहून चाहते रिएक्ट - Marathi News | Time to sell milk on Comedian Sunil Grover? Fans are emotional after seeing the photo of the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या गुत्थीवर दूध विकायची वेळ? सुनिलचा फोटो पाहून चाहते रिएक्ट

द कपिल शर्मा शो या कॉमेडी कार्यक्रमात सुनिल ग्रोव्हरचं गुत्थी हे पात्र अतिशय फेसम झालं होतं. ...

धोक्याची घंटा! 'या' राज्यात 41 टक्के दुधाचे नमुने फेल, आता सुक्या मेव्याच्या गुणवत्तेची होतेय तपासणी - Marathi News | punjab 41 percent of milk samples fail in punjab quality of dry fruits is also being investigated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याची घंटा! 'या' राज्यात 41 टक्के दुधाचे नमुने फेल, आता सुक्या मेव्याच्या गुणवत्तेची होतेय तपासणी

milk samples : राज्यात सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात असुरक्षित दुधाचा वापर आणि मिठाई सजवण्यासाठी चांदी वर्कच्या नावाखाली अ‍ॅल्युमिनियमचेही वर्क बाजारात विकली जातात. यामुळे प्रशासनासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. ...

महाराष्ट्रातील दुधाला इतर राज्यातून वाढली मागणी; काय आहे नेमकं कारण जाणून घ्या - Marathi News | Increased demand for milk from Maharashtra from other states; Find out the real reason | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्रातील दुधाला इतर राज्यातून वाढली मागणी; काय आहे नेमकं कारण जाणून घ्या

लम्पी आजाराचा परिणाम : दूध खरेदी दरही वाढला ...

दुधाचे मोठे संकट : 'या' राज्यात 11 लाख गायी लम्पी आजाराने ग्रस्त; 4 लाख लिटर दुधाचे उत्पादन घटले - Marathi News | milk crisis 11 lakh cows sick due to lumpi in rajasthan production of 4 lakh liters of milk decreased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात 11 लाख गायी लम्पी आजाराने ग्रस्त; 4 लाख लिटर दुधाचे उत्पादन घटले

milk crisis : अनेक जिल्ह्यांमध्ये दुधाची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे राजस्थानमधील सर्वात मोठ्या डेअरी सरसने दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महाग केले आहे. तुपाचे उत्पादनही घटले आहे.  ...

सणासुदीच्या काळात देशात पुन्हा महाग होऊ शकते दूध, कारण... - Marathi News | milk prices can increase before festive season know why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात देशात पुन्हा महाग होऊ शकते दूध, कारण...

Milk Prices : देशातील प्रमुख दूध उत्पादक राज्यांमध्ये दुभत्या जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. ...

मोठी बातमी; शासनाचे नियंत्रण नसल्याने आठ महिन्यांत बदलला ८ वेळा दूध खरेदीचा दर - Marathi News | big news; Due to lack of government control, milk purchase rate changed 8 times in eight months | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; शासनाचे नियंत्रण नसल्याने आठ महिन्यांत बदलला ८ वेळा दूध खरेदीचा दर

शासनाचे नियंत्रण नसलेल्या दुधाचे दर एक-दोन लोक ठरवितात ...

घरी येणारं दूध किती शुद्ध हे कसं ओळखणार? दूधातली भेसळ ओळखण्यासाठी ५ टिप्स - Marathi News | 5 Simple steps to check the purity of milk at home  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरी येणारं दूध किती शुद्ध हे कसं ओळखणार? दूधातली भेसळ ओळखण्यासाठी ५ टिप्स

How To Check The Purity Of Milk: घरातल्या सगळ्यांकडून नित्यनेमानं ज्या पदार्थाचं सेवन केलं जातं, तो पदार्थ म्हणजे दूध.. पण आपल्या घरी येणारं दूध शुद्ध आहे की भेसळीचं हे कसं ओळखायचं? ...

दूध खरेदी दरात १ एप्रिलपासून दोन रुपयाची वाढ; दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये दर - Marathi News | Rs 2 increase in milk purchase price from April 1; Rs 35 per liter for milk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दूध खरेदी दरात १ एप्रिलपासून दोन रुपयाची वाढ; दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये दर

रणजितसिंंह शिंदे : जिल्हा दूध संघाचा निर्णय ...