लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद सोमण

मिलिंद सोमण

Milind soman, Latest Marathi News

बॉलिवूडवर कोरोनाचे संकट! फिटनेसप्रेमी मिलिंद सोमणला कोरोनाची लागण - Marathi News | actor milind soman tests covid 19 positive shares news on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडवर कोरोनाचे संकट! फिटनेसप्रेमी मिलिंद सोमणला कोरोनाची लागण

गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे. आता मिलिंद सोमण यालाही कोरोनाचे गाठले आहे. ...

VIDEO: मिलिंद सोमणसोबतचा ‘सेल्फी’ आता सोपा नाही! जिथे असाल तिथे करावे लागेल हे काम!! - Marathi News | milind soman asks fans to do push ups for selfie with him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: मिलिंद सोमणसोबतचा ‘सेल्फी’ आता सोपा नाही! जिथे असाल तिथे करावे लागेल हे काम!!

फिटनेस फ्रिक मिलिंद तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. त्याच्यासोबत सेल्फी कोणाला नको असेल? पण आता सेल्फी हवा तर मिलिंदची एक अट मान्य करावी लागणार आहे ...

मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवरचा नवा फोटो आला चर्चेत, दिसले लिपलॉक करताना - Marathi News | A new photo of Milind Soman and Ankita Kunwar came into the spotlight, while doing liplock | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवरचा नवा फोटो आला चर्चेत, दिसले लिपलॉक करताना

अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कुंवर बॉलिवूडमधील हिट कपलपैकी एक आहेत. ...

पत्नीसोबत मिलिंद सोमणच्या फोटोशूटने वेधले लक्ष, पाहायला मिळाला तरुणांना लाजवेल असा उत्साह - Marathi News | MilindSoman With Wife Ankita Konwar Raising The Temperature With Their Looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीसोबत मिलिंद सोमणच्या फोटोशूटने वेधले लक्ष, पाहायला मिळाला तरुणांना लाजवेल असा उत्साह

MilindSoman With Wife Ankita Konwar Photoshoot: मिलिंद सोमण ५५ वर्षाचा आहे तर अंकिता फक्त ३० वर्षाची आहे. अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. ...

मिलिंद सोमणने शेअर केला होता न्यूड फोटो, या फोटोमुळे माजली होती खळबळ - Marathi News | Milind Soman shared picture of him running in the nude on birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमणने शेअर केला होता न्यूड फोटो, या फोटोमुळे माजली होती खळबळ

मिलिंद सोमणने त्याच्या ५५व्या वाढदिवशी त्याचा न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. ...

वयाने २६ वर्षे लहान असणाऱ्या अंकिता कोंवरसोबत मिलिंद सोमणला करायचे नव्हते लग्न, पण... - Marathi News | Milind Soman did not want to marry Ankita Konwar, who is 26 years younger, but ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाने २६ वर्षे लहान असणाऱ्या अंकिता कोंवरसोबत मिलिंद सोमणला करायचे नव्हते लग्न, पण...

बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या आगामी प्रोजेक्ट्ससोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. ...

इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आलाय ‘पौरषपुर’चा ट्रेलर, काहीच दिवसांत मिळाले ८० लाखांहून अधिक व्ह्यूज - Marathi News | paurashpur trailer goes viral due to intimate scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आलाय ‘पौरषपुर’चा ट्रेलर, काहीच दिवसांत मिळाले ८० लाखांहून अधिक व्ह्यूज

या ट्रेलरमध्ये आपल्याला अनेक लव्हमेकिंग सीन पाहायला मिळत आहेत. ...

खरोखर पाठीवर ओतले वितळते मेण...! असा शूट झाला ‘पौरषपुर’चा तो इंटिमेट सीन - Marathi News | ashmita bakshi talk about intimate scene of paurashpur with annu kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरोखर पाठीवर ओतले वितळते मेण...! असा शूट झाला ‘पौरषपुर’चा तो इंटिमेट सीन

एकता कपूर निर्मिती असलेली आणि नुकतीच रिलीज झालेली ‘पौरषपुर’ ही वेबसीरिज सध्या जाम चर्चेत आहे. ...