सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Milind Soman News in Marathi | मिलिंद सोमन मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Milind soman, Latest Marathi News
अंकिताने शेअर केला आणखी एक फोटो ...
Milind Soman nude photo case : आपला 55 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मिलिंद आपली पत्नी अनिता कुवर हिच्यासह दक्षिण गोव्यातील वार्का येथील कारावेला बीच रिसॉर्टमध्ये उतरला होता. ...
Milind Soman : मिलिंद सोमण यांच्याविरूद्ध कोलवा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पूनम पांडेने गोव्यात अश्लिल व्हिडीओ शूट केला आणि मिलिंद काय तर न्यूड होऊन समुद्रकिनारी धावला. ...
या फोटोत मिलिंद सोमण न्यूड होऊन समुद्र किनारी धावताना दिसतो आहे. मिलिंद सोमणची फिटनेस पाहून थक्क झाले आणि सोशल मीडियातून त्याची भरभरून प्रशंसा केली जात आहे. ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या घटनेवर ट्विट करताना तीव्र नापसंती व्यक्त करताना पूर्वी पांडे आणि आता सोमण यांचे हे कृत्य पाहता गोवा पॉर्न माफियाला आंदण दिला आहे का असा सवाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना केला आहे. ...
मिलिंद सोमणने नेकेड फिट बॉडीचा फोटो त्याच्या वाढदिवसाला पोस्ट केला. जसेही लोकांचे लक्ष या फोटोवर गेले लोकांनी गंमत करण्याची जराही संधी सोडली नाही. ...
२५ वर्षांपूर्वी ज्यावेळी सोशल मीडिया किंबहुना मीडियाचा इतका गाजावाजा नव्हता त्या काळातही मिलिंद सोमनच्या या फोटोने धुमाकुळ घातला होता. ...