मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. सध्या ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत. Read More
Milind Narvekar : जितेंद्र आव्हाड हे गेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण एमसीएच्या निवडणुकीत त्यांना आशिष शेलार यांची साथ मिळाली होती. आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. ...
Milind Narvekar News: उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हेही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता स्वत: मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे गटात जाण्याच्या चर्चांच्या पार्श्व ...