लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद नार्वेकर

Milind Narvekar Latest news, मराठी बातम्या

Milind narvekar, Latest Marathi News

मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. सध्या ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत.
Read More
Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील तिरुमला देवस्थानसाठी 10 एकर जागा अर्पण, साकारणार भव्य मंदिर - Marathi News | Uddhav Thackeray: Maharashtra govt Dedication of 10 acres of land for Tirumala Devasthan in Maharashtra, milind narvekar thanks cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील तिरुमला देवस्थानसाठी 10 एकर जागा अर्पण, साकारणार भव्य मंदिर

तिरुपती देवस्थानकडून महाराष्ट्र सरकारकडे मंदिर बांधण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती ...

Milind Narvekar: '...तेव्हा मिलिंद नार्वेकर नॅपकीन अन् पाणीबॉटल घेऊन उभे असायचे' - Marathi News | Milind Narvekar: '... then Milind Narvekar used to stand with napkin and water bottle', Nilesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तेव्हा मिलिंद नार्वेकर नॅपकीन अन् पाणीबॉटल घेऊन उभे असायचे'

नारायण राणे हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. ते जेव्हा शिवसेनेत नेते होते, तेव्हा मिलिंद नार्वेकर कुठेतरी मागे उभे असायचे. ...

Milind Narvekar On Narayan Rane: “बॉय का? अच्छा! दिवसभरात सात वेळा...”; नार्वेकरांचे राणेंना एका ओळीत प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena milind narvekar replied union minister and bjp leader narayan rane over his criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बॉय का? अच्छा! दिवसभरात सात वेळा...”; नार्वेकरांचे राणेंना एका ओळीत प्रत्युत्तर

कोण मिलिंद नार्वेकर? मातोश्रीवर बॉयचे काम करायचा तोच ना? अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली. ...

मिलिंद नार्वेकर तर 'मातोश्री'वरील 'बॉय', नारायण राणेंनी सांगितला 'तो' प्रसंग - Marathi News | Narayan Rane criticizes Shiv Sena Secretary Milind Narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद नार्वेकर तर 'मातोश्री'वरील 'बॉय', नारायण राणेंनी सांगितला 'तो' प्रसंग

शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Nitesh Rane: नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यावर मिलिंद नार्वेकरांची प्रतिक्रिया; केवळ तीन शब्दांत लगावला टोला - Marathi News | shiv sena milind narvekar reaction over supreme court reject nitesh rane plea in santosh parab attack case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यावर मिलिंद नार्वेकरांची प्रतिक्रिया; केवळ तीन शब्दांत लगावला टोला

Nitesh Rane: सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळल्यानंतर नेमके काय म्हणाले मिलिंद नार्वेकर? जाणून घ्या ...

शिवसेना नेत्याच्या जमीनदोस्त बंगल्यासोबत सेल्फी, सोमय्यांचा फोटो व्हायरल - Marathi News | Selfie with Shiv Sena leader's landlord bungalow, photo of Kirit Somaiya goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नेत्याच्या जमीनदोस्त बंगल्यासोबत सेल्फी, सोमय्यांचा फोटो व्हायरल

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडल्याची माहिती यापूर्वीच ऑगस्ट महिन्यात ट्विटरवरुन दिली होती. तसेच, करुन दाखवलं, आता पुढचा नंबर अनिल परब यांचा असल्याचेही सोमय्यांनी म्हटले होते ...

"मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे शिवसेनाप्रमुख का", नारायण राणेंचा टोला - Marathi News | Why Milind Narvekar is the current Shiv Sena chief said Narayan Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे शिवसेनाप्रमुख का", नारायण राणेंचा टोला

मिलिंद नार्वेकर यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत बाबरी मशीद पाडण्यासाठी जमाव मशिदीवर चढताना दिसून येत आहे ...

मिलिंद परत आलाय; मुख्यमंत्री ठाकरेंसोबत पुन्हा दिसू लागलाय! - Marathi News | Milind narvekar Appears again with Chief Minister Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिलिंद परत आलाय; मुख्यमंत्री ठाकरेंसोबत पुन्हा दिसू लागलाय!

उद्धव यांच्या निकटच्या वर्तुळात अनेक आले-गेले; पण मिलिंद चिरंजीव आहेत. ...