एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेले हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याशी कारागृहात एका व्यक्तीची गोपनीय पद्धतीने भेट घडविण्यात आली आहे. ...
हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी द्या व त्यांचा एन्काऊंटर करा, अशी धमकी देणारे पत्र त्यांच्या निवासस्थानी प्राप्त झाले आहे. ...
संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यामागणीसाठी भिडेंच्या सन्मान माेर्चाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. माेर्चाला पाेलीसांनी परवानगी नाकारल्यामुळे अाेंकारेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात ठिय्या अांदाेलन करण्यात अाले. ...
माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री सुशीलकुमार यांनी पुण्यात संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा शाब्दिक वार त्यांनी केला. ...
कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना निष्कारण गोवण्यात आले आहे या विचारासह २८ मार्च रोजी पुण्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सन्मान मोर्चा काढणार येणार असल्याची माहिती श्रीशिवप्रतिष्ठान संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत द ...