अहमदनगर -: शिर्डी लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदान
तासभराने रेल्वे सेवा सुरू झाली. ठाण्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली.
नाशिक : येथील आरोग्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस परिसरातील एका खोलीत दडून बसलेल्या बिबट्याला नाशिक वनपरिक्षेत्राच्या वन्यजीव रेस्क्यू पथकाने शिताफीने भुलीचे औषध देऊन 2 तासांच्या अथक परिश्रमाने जेरबंद केले.
मिका सिंग प्रसिद्ध गायक असून त्याने गायलेली अनेक गाणी हिट झाली आहेत. त्याने जब वी मेट, हाऊसफुल, रेस 3 यांसारख्या चित्रपटात गाणी गायली असून त्याचे अनेक अल्बम गाजले आहेत.