मिहानमधील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनी युवकांना रोजगार देण्यात आघाडीवर ठरली आहे. या कंपनीने पुन्हा विस्तारीकरणाची योजना आखली असून त्याअंतर्गत ३५ कोटी रुपये अदा करून ५० एकर जमीन खरेदी केली आहे. कंपनीत ४५०० जणांना रोजगार मिळाला असून विस्ता ...
फ्रान्सकडून राफेल युद्ध विमान खरेदी करारानुसार मिहानमध्ये सुरू झालेल्या दसॉल्ट रिलायन्स एअरोपेस या कारखान्यात ‘फॉल्कन-२०००’ या बिझनेस जेट विमानाच्या कॉकपिट समोरील भाग (नोझ कोन) तयार करण्यात आला. नोझ कोन शुक्रवारी कारखान्याच्या परिसरात झालेल्या एका सम ...
ऑरेंज सिटी मेट्रो मॉल हा नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. यासोबतच दक्षिण-पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासासह अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे सर्वसामान्य जनतेला जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील व त्यांच्या जीवनात ...
मिहानमधील टीसीएस कंपनीतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली जोग ट्रॅव्हर्सची ३० सिट बस इंजिनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी जळाली. घटनेच्या वेळी बसमध्ये कुणीही कर्मचारी नसल्यामुळे जीवितहानी टळली. ...
मिहानने आता खऱ्या अर्थाने टेक ऑफ केले आहे. असेच काम सुरू राहिल्यास येत्या दोन ते तीन वर्षांत तब्बल अडीच लाख लोकांना एकट्या मिहानमध्येच नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी माहिती मिहानचे जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी येथे दिली. ...
देशात रोजगारनिर्मिती होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात निर्माण झालेल्या रोजगाराची आकडेवारीच सादर केली. मागील चार वर्षांत ‘मिहान’, ‘मेट्रो’, ‘एमआयडीसी’मध्ये साडेत ...
कॉन्कोर मिहान आता खऱ्या अर्थात आयात-निर्यातीचे केंद्र बनले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारी उपकरणे चीनमधून आंध्र प्रदेशच्या क्रिष्णापट्टणम पोर्टवर (केपीसीटी) आली आणि तेथून ४५ कंटेनरची रेक (रेल्वे) शनिवारी कॉन्कोरच्या मिहानमध्ये आल्याची ...
मिहान आता खऱ्या अर्थाने लॉजिस्टिक पार्क बनला आहे. कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (कॉन्कोर) मिहानमधील मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये गुडगांवच्या खटवास डेपोतून २८० कार रेल्वेने २३ मे रोजी आणण्यात आल्या. या सोबतच कॉन्कोरच्या मिहान पार्कमध्ये मध्य भ ...