लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्थलांतरण

स्थलांतरण

Migration, Latest Marathi News

अमेरिकेने 104 अवैध भारतीयांना पाठविले घरी, कोणत्या राज्यातील किती नागरिक? - Marathi News | America sends 104 illegal Indians home, Trump government's campaign hits Indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने 104 अवैध भारतीयांना पाठविले घरी, कोणत्या राज्यातील किती नागरिक?

Indian Immigrants: अमृतसर विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांची पडताळणी करण्यात आली. ...

ट्रम्पनी पाठवून दिलेल्या विमानात महाराष्ट्रातील तिघे; बेड्या घालून बसविले, ३५ तासांचा प्रवास अन् एकच टॉयलेट - Marathi News | 104 illegal Indian immigrants arrives in Amritsar from America military Plane, among them 3 are from Maharashtra; 35 hours of travel and only one toilet | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रम्पनी पाठवून दिलेल्या विमानात महाराष्ट्रातील तिघे; बेड्या घालून बसविले, ३५ तासांचा प्रवास अन् एकच टॉयलेट

अवैधरित्या राहत असलेल्या भारतीयांना परत भारतात आणण्यासाठी अमेरिकेला भारत सरकारची मंजुरी आवश्यक होती. भारतही घुसखोरीचा सामना करत आहे. ...

अवैध प्रवासी भारताकडे रवाना, अमेरिकी लष्कराचे विमान भारताच्या दिशेने झेपावले - Marathi News | Illegal immigrants leave for India, US military plane flies towards India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध प्रवासी भारताकडे रवाना, अमेरिकी लष्कराचे विमान भारताच्या दिशेने झेपावले

राष्ट्रीयत्व सिद्ध झाले तरच प्रवेश देणार अशी भूमिका भारताने स्पष्ट केली आहे. ...

रोजगाराअभावी शेकडो मजुरांचे आंध्र व तेलंगणात स्थलांतर - Marathi News | Hundreds of laborers migrate to Andhra and Telangana due to lack of employment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रोजगाराअभावी शेकडो मजुरांचे आंध्र व तेलंगणात स्थलांतर

रोजगार हमी योजनेची कामे ठप्प : मिरची तोडण्यासाठी मजुरांना मागणी ...

ऐन निवडणुकीत वाढले मजुरांचे स्थलांतर; मतदानावर परिणाम होण्याची भीती - Marathi News | Labor migration increased in the election; Fear of impact on voting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऐन निवडणुकीत वाढले मजुरांचे स्थलांतर; मतदानावर परिणाम होण्याची भीती

Yavatmal : रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची चिंता वाढली ...

झाडीतील हजारो मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; मजुरांचे जत्थे नागपूर, वर्धा, वाशिमकडे रवाना - Marathi News | Migration of thousands of bush laborers for employment; Batches of laborers left for Nagpur, Wardha, Washim | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झाडीतील हजारो मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; मजुरांचे जत्थे नागपूर, वर्धा, वाशिमकडे रवाना

Chandrapur : विधानसभेच्या मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता ...

कोणत्या धर्माच्या लोकांनी केलं सर्वाधिक स्थलांतर? कितव्या क्रमांकावर आहेत हिंदू? जाणून घ्या - Marathi News | christians religion people migrated the most know about hindu and muslims on which number | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणत्या धर्माच्या लोकांनी केलं सर्वाधिक स्थलांतर? कितव्या क्रमांकावर आहेत हिंदू? जाणून घ्या

प्यू रिसर्चच्या आकडेवारीचा विचार करता, जगातील एकूण लोकसंख्येपैकी 3.6 टक्के लोक हे, ज्या देशात जन्मले त्या देशात राहत नाहीत. हा आकडा 28 कोटीच्या जवळपास जातो. ...

कोकणातील मेंढ्यांच्या कळपांचा मराठवाड्याकडे प्रवास सुरु - Marathi News | The flocks of sheep from Konkan begin their journey towards Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील मेंढ्यांच्या कळपांचा मराठवाड्याकडे प्रवास सुरु

कोकण पट्टयात पावसाची चाहूल लागताच घोड्याच्या पाठीवर संसार लादून घर सोडणारे कोकणातील धनगर बांधव पशुधन जगविण्यासाठी मेंढ्यांचे कळप घेऊन मजल-दरमजल करीत मिरज पूर्वभागात पोहोचला आहे. ...