सिन्नर : मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची समृद्धीच्या कामात तुटफूट झाल्याने भर उन्हाळ्यात या योजनेवर अवलंबून असणाऱ्या ५ गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्या ...
accident in Ambernath MIDC: अंबरनाथ वडोल गाव येथिल एका रासायनिक कंपनीत असलेल्या भयारी रासायनिक टाकीला कलर लावण्यासाठी तीन कामगारांना बोलावण्यात आले होते. मात्र ठेकेदराने या कामगारांना या रासायनिक टाकीत साफ सफाई करण्यासाठी पाठविले. ...
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नागर यांच्या पथकाने पोलिसांनी जुना पाट रस्ता गणेशनगर, गंगापूर शिवारात सापळा रचला. सराईत गुन्हेगार या ठिकाणी आले असता संशयास्पदरीत्या हालचाल करत असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घे ...
Lote MIDC fire in Ratnagiri: शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. घरडा कंपनीच्या प्लँट नं. ७ बी येथे मटेरियल चार्जिंग करणाऱ्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. ...