लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
मंद्रुपच्या शेतकऱ्यांची जमीन अखेर एमआयडीसीतून मोकळी! - Marathi News | The land of Mandrup farmers finally cleared from MIDC! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंद्रुपच्या शेतकऱ्यांची जमीन अखेर एमआयडीसीतून मोकळी!

सहसचिवाचे पत्र : ५२९ हेक्टर क्षेत्र विनाअधिसूचित ...

महापालिका अधिकाऱ्यांचे पथक पाहणी करणार; होटगी रोड एमआयडीमधील समस्या सुटणार ! - Marathi News | A team of municipal officials will inspect; The problem in Hotgi Road MID will be solved! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिका अधिकाऱ्यांचे पथक पाहणी करणार; होटगी रोड एमआयडीमधील समस्या सुटणार !

हाेटगी राेड इंडस्ट्रियल इस्टेट ही जुनी औद्याेगिक वसाहत आहे. ...

ऑरिक ठरतोय पांढरा हत्ती; प्रतीक्षा ‘अँकर’ प्रोजेक्टची, पाच वर्षांत मोठी गुंतवणूक नाही - Marathi News | Auric City becomes the white elephant; waiting of 'anchor' project, no major investment in five years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिक ठरतोय पांढरा हत्ती; प्रतीक्षा ‘अँकर’ प्रोजेक्टची, पाच वर्षांत मोठी गुंतवणूक नाही

ऑरिकच्या शेंद्रा पट्ट्यात आतापर्यंत लहान, मोठ्या १९१ उद्योगांनी सुमारेे साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, यात मोठा प्रकल्प नसल्याने डीएमआयसीचा उद्देश सफल होत नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ...

Satara News: सुरवडी एमआयडीसीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य घ्या; ग्रामस्थ, तरुणांचे ठिय्या आंदोलन  - Marathi News | Give priority to local Bhoomiputras in Suravadi MIDC Satara, agitation of villagers, youth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: सुरवडी एमआयडीसीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य घ्या; ग्रामस्थ, तरुणांचे ठिय्या आंदोलन 

आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. ...

डोंबिवलीत आगडोंब! सीएनजी पंप थोडक्यात वाचला; परफ्युम कंपनी जळून खाक - Marathi News | Fire in Dombivli MIDC! The CNG pump saved; perfume company caught fire | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत आगडोंब! सीएनजी पंप थोडक्यात वाचला; परफ्युम कंपनी जळून खाक

बंब वेळेत पोहोचू न शकल्याने आग वाढल्याचा आरोप कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी केली आहे. ...

भोसरी एमआयडीसी कंपनीला आग लागून सुमारे दोन कोटींचे नुकसान - Marathi News | Bhosari MIDC Company lost about two crores due to fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरी एमआयडीसी कंपनीला आग लागून सुमारे दोन कोटींचे नुकसान

घटनेची माहिती मिळतात संत तुकाराम नगर, पिंपरी, भोसरी, चिखली येथील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्या... ...

एक'रत्न' महाराष्ट्राचे नशीब उजळवणार; महापेत एक लाख रोजगार उपलब्ध होणार - Marathi News | 20 thousand crores will be invested in Mahape MIDC in Gems and jwelery park, 1 lakhs jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक'रत्न' महाराष्ट्राचे नशीब उजळवणार; महापेत एक लाख रोजगार उपलब्ध होणार

या प्रकल्पामध्ये परिसरातील कामगारांसाठी कमी किमतीच्या निवासी सुविधा विकसित करून त्यांना प्रशिक्षण आणि उच्च कौशल्ये प्रदान करण्यात येणार आहेत. ...

तुर्भे एमआयडीसीच्या कंपनीला आग, तब्बल ५८ कामगार थोडक्यात बचावले - Marathi News | Turbhe MIDC company caught fire, as many as 58 workers narrowly escaped | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भे एमआयडीसीच्या कंपनीला आग, तब्बल ५८ कामगार थोडक्यात बचावले

आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ, वाशी, कोपरखैरणे येथील अग्निशमन दलासह एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ...