निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
मायक्रोमॅक्स ही भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. 8 वर्षांपूर्वी या कंपनीने स्वस्त स्मार्टफोन आणत भारतीय बाजारात सॅमसंगला टक्कर दिली होती. परंतू चिनी कंपन्यांच्या प्रवेशानंतर कंपनी मागे पडली होती.