शहरं
Join us  
Trending Stories
1
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
2
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
3
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
4
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
5
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
6
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
7
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
8
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
9
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
10
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
11
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
12
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
13
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
14
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
15
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
16
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
17
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
18
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
19
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
20
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 

अब्जाधीश बिल गेट्स पडले पुन्हा प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 10:36 AM

पाउला या सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे दिवंगत सहसीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत.

वॉशिंग्टन : ३० वर्षे एकत्र संसार केल्यानंतर मेलिंडा गेट्स यांच्याशी घटस्फोट घेतलेले मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स हे पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत. ६७ वर्षीय अब्जाधीश गेट्स यांचे टेनिसपटू पाउला हर्ड यांच्याशी प्रेमाचे सूत जुळले आहेत. नुकतेच दोघे पुरुष सिंगल्स फायनलदरम्यान ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दिसून आले. गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजीही लंडनमध्ये ते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते.पाउला या सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे दिवंगत सहसीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. मार्क यांचे २०१९ मध्ये कर्करोगाने निधन झाले होते. पाउला यांना कॅथरिन आणि केली या दोन मुली आहेत.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसInternationalआंतरराष्ट्रीयMicromaxमायक्रोमॅक्स