बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी (Building permissions) कक्षामार्फत नेहरू नगर, कुर्ला येथील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेला नुकतेच भोगवटा प्रमाणपत्र तसेच सहा इमारतींच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे व उर्वरित प्रस्तावांची ...
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा विभागीय घटक) अखत्यारीतील विविध गृह प्रकल्पांतर्गत ३१३९ सदनिका व २९ भूखंड विक्री सोडतीमध्ये अद्यापपर्यंत सुमारे २० हजार अर्जदारांनी नोंदणी केली ...
नागपूर : पंतप्रधानांनी सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता पंतप्रधान आवास योजना घोषित केली आहे. ...
मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा आता संपली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई मंडळाच्या १,००० घरांसाठी म्हाडा जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. ...
गोरेगावमधील पहाडी भागात असलेल्या भूखंडावर म्हाडा सर्वसामान्यांसाठी तब्बल ७,५०० घरे उभारणार आहे. म्हाडाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. ...
शहरात सुमारे १४ हजार २८६ उपकरप्राप्त इमारती आहेत. यातील जवळपास सर्वच इमारती जुन्या व मोडकळीस आल्या आहेत. दरवर्षी म्हाडाच्या दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत या इमारतींचे सर्वेक्षण करून पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. ...