म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी आॅनलाइन नोंदणीची मुदत संपली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६४ हजार ६१८ अर्ज दाखल झाल्याची माहिती म्हाडाने दिली. ...
म्हाडाच्या कोकण विभागीय लॉटरीमागील शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. १९ आॅगस्टला होणाऱ्या या लॉटरीला स्थगिती देण्याची मागणी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिकेव्दारे करण्यात आली. ...
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी शनिवारी साडेपाच वाजेपर्यंत २८ हजार ८७५ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली. ...
म्हाडाच्या कोकण विभागीय लॉटरीत उच्च उत्पन्न गटाच्या तुलनेत अत्यल्प उत्पन्न गटाची घरे महाग असल्याचे समोर आले आहे. लॉटरीतील मीरा रोडमधील घरांच्या किमतीवरून ही तफावत समोर आली आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांसाठी ९,०१८ सदनिकांची लॉटरी नुकतीच जाहीर झाली. मात्र, या वर्षीच्या लॉटरीला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. ...