म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मागच्या महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीतील ज्या विजेत्यांनी म्हाडाकडे अजूनपर्यंत कागदपत्रे जमा केलेली नाहीत, अशा विजेत्यांना म्हाडाने आणखी एक संधी दिली आहे. ...
‘मास्टर लिस्ट’साठी बोगस कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याप्रकरणी म्हाडाच्या उप समाज विकास अधिकारी (सीओडी) संध्या लांडगे यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली. ...
म्हाडाची घरे दिवसेंदिवस महागत आहेत. त्यामुळे लॉटरीसाठीचा ग्राहकांचा प्रतिसाद कमी होत आहे. त्यामुळेच आता म्हाडा अत्यल्प, अल्प, मध्यम, उच्च या चारही गटांतील घरांच्या किमती कमी करणार आहे. ...
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा घटक) अखत्यारीतील मुंबईमधील ५६ वसाहतींतील गाळेधारकांच्या अभिहस्तांतरण प्रक्रियेस गती येण्याकरिता म्हाडातर्फे नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. ...