महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) ५६५ पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील परीक्षेचे दोन दिवसांपूर्वी सुधारित वेळापत्रक जाहीर केले होते ...
म्हाडाची परीक्षा २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी यादरम्यान होणार आहे. मात्र, २९ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा आधीपासूनच जाहीर आहे. दोन्हीही परीक्षा देणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे ...
कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने दीड वर्षांत हजारो घरांची तीन वेळा सोडत जाहीर करत नवीन विक्रम केला ...
Mumbai News : मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी काढलेल्या उपरोक्त नमूद सोडतींमधील यशस्वी अर्जदारांना गाळा वितरणाचे प्रथम सूचना पत्र पाठवण्यात आले आहेत. ...