लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
सामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या कोकण मंडळाची निघणार लॉटरी - Marathi News | the common man's dream of a rightful house will be fulfille lottery to be held for 5,311 houses of konkan mandal of MHADA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या कोकण मंडळाची निघणार लॉटरी

पुढील सहा महिन्यांत लॉटरीसाठीची घरे तयार करत प्राधिकरण सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करणार आहे. ...

म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरी ठाण्यात निघणार - Marathi News | lottery of 5 thousand 311 houses of mhada will be held in thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरी ठाण्यात निघणार

पात्र अर्जांची संगणकीय सोडत २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. ...

लोकशाही दिनानिमित्त १६ अर्जांवर सुनावणी, तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश - Marathi News | Hearing on 16 applications on the occasion of Democracy Day, order to take immediate action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकशाही दिनानिमित्त १६ अर्जांवर सुनावणी, तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश

लोकशाही दिनाच्या निमित्ताने प्राप्त १६ अर्जांपैकी ११ अर्ज मुंबई मंडळाशी संबंधित होते. तर ४ अर्ज मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाशी व १ अर्ज कोंकण मंडळाशी संबंधित होते. ...

म्हाडा - गिरणी कामगारांना लागणार घरांची लॉटरी - Marathi News | MHADA Lottery of houses for mill workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा - गिरणी कामगारांना लागणार घरांची लॉटरी

मुंबई : म्हाडाने गिरणी कामगारांसाठी कोन (ता. पनवेल, जि. रायगड) येथील २४१७ घरांच्या काढलेल्या लॉटरीमधील यशस्वी पात्र व संपूर्ण ... ...

५ हजार ३११ घरांसाठी म्हाडा कोकण मंडळाची २४ फेब्रुवारीला लॉटरी - Marathi News | Lottery of MHADA Konkan Mandal on February 24 for 5 thousand 311 houses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५ हजार ३११ घरांसाठी म्हाडा कोकण मंडळाची २४ फेब्रुवारीला लॉटरी

तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेली २२७८ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  ...

‘त्या’ ३०४ गिरणी कामगारांना मिळाले हक्काचे घर! - Marathi News | 304 mill workers get their rightful house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ ३०४ गिरणी कामगारांना मिळाले हक्काचे घर!

‘बॉम्बे डाईंग’ व ‘श्रीनिवास मिल’मधील घरांच्या चाव्यांचे वाटप ...

म्हाडा सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी सोडविणार - Marathi News | mhada will solve the complaints of common citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी सोडविणार

म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. ...

म्हाडाची ५,३११ घरे घरमालकांच्या प्रतीक्षेत, जानेवारी संपला, घराची लॉटरी केव्हा उघडणार, अर्जदारांना पडला प्रश्न - Marathi News | MHADA's 5,311 houses are waiting for home owners, January is over, when will the house lottery open, applicants have a question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची ५,३११ घरे घरमालकांच्या प्रतीक्षेत, जानेवारी संपला, घराची लॉटरी केव्हा उघडणार, अर्जदारांना पडला प्रश्न

MHADA Home News: सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांच्या लॉटरीसाठी प्राधिकरणाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे नोव्हेंबर महिन्यात कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार होती. ...