लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
म्हाडाची ५,३११ घरे घरमालकांच्या प्रतीक्षेत, जानेवारी संपला, घराची लॉटरी केव्हा उघडणार, अर्जदारांना पडला प्रश्न - Marathi News | MHADA's 5,311 houses are waiting for home owners, January is over, when will the house lottery open, applicants have a question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची ५,३११ घरे घरमालकांच्या प्रतीक्षेत, जानेवारी संपला, घराची लॉटरी केव्हा उघडणार, अर्जदारांना पडला प्रश्न

MHADA Home News: सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांच्या लॉटरीसाठी प्राधिकरणाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे नोव्हेंबर महिन्यात कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार होती. ...

म्हाडाची ५,३११ घरे घरमालकांच्या प्रतीक्षेत; लॉटरीला मुहूर्त मिळेना - Marathi News | In mumbai 5,311 houses of mhada are waiting for home owners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची ५,३११ घरे घरमालकांच्या प्रतीक्षेत; लॉटरीला मुहूर्त मिळेना

जानेवारी संपला, घराची लॉटरी केव्हा उघडणार, अर्जदारांना पडला प्रश्न.  ...

म्हाडातर्फे गिरणी कामगारांना १५ फेब्रुवारीची मुदत; ऑनलाइन, ऑफलाइन कागदपत्रे द्यावी लागणार - Marathi News | February 15 deadline for mill workers Online and offline documents have to be submitted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडातर्फे गिरणी कामगारांना १५ फेब्रुवारीची मुदत; ऑनलाइन, ऑफलाइन कागदपत्रे द्यावी लागणार

गिरणी कामगारांची कागदपत्रे म्हाडातर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. ...

विमानतळाजवळ टोलेजंग इमारती नाही म्हणजे नाहीच - उच्च न्यायालय - Marathi News | No big Building Near Airport Means No - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळाजवळ टोलेजंग इमारती नाही म्हणजे नाहीच - उच्च न्यायालय

म्हाडाचा ४० मजली इमारतीचा प्रस्ताव फेटाळला ...

गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension of time till February 15 for determination of eligibility of mill workers and their heirs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला मुदतवाढ ...

गिरणी कामगाराला आयुष्याच्या उत्तरार्धात तरी घर मिळेल का? जाचक अटी शिथिल करण्याची मागणी - Marathi News | mill worker get a home at least later in life or not people demand for Demand relaxation of oppressive conditions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगाराला आयुष्याच्या उत्तरार्धात तरी घर मिळेल का? जाचक अटी शिथिल करण्याची मागणी

म्हाडाच्या वतीने गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी हाती घेण्यात आलेल्या अभियानाला सातत्याने मुदतवाढ झाली जात आहे. ...

दादरमध्ये म्हाडाला मिळणार अतिरिक्त घरे; १० वर्षांपासून रेंगाळलेला प्रकल्प मार्गी लागणार - Marathi News | MHADA will get additional houses in dadar project that has been dragging on for 10 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये म्हाडाला मिळणार अतिरिक्त घरे; १० वर्षांपासून रेंगाळलेला प्रकल्प मार्गी लागणार

प्रस्तावाला मान्यता मिळाली असून रेंगाळलेल्या पुनर्विकासाचा हा पहिलाच प्रयाेग ठरला आहे. ...

जाचक अटी शिथिल केल्या तर प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळेल - Marathi News | If oppressive conditions were relaxed, every mill worker would have a home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाचक अटी शिथिल केल्या तर प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळेल

म्हाडाच्या वतीने गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी हाती घेण्यात आलेल्या अभियानाला सातत्याने मुदतवाढ झाली जात आहे. ...